प्रेसनोट
०५/०३/२०२१
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक - नागपूर
- गुन्हा नोंद क्रमांक व कलम - पोलीस स्टेशन सावनेर जि. नागपूर ग्रामिण येथे अप क्र. ११७/२०२१ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद.
- आरोपीचे नाव व कार्यालय - नितीन प्रेमनाथजी निमजे, वय ४२ वर्षे, पद - तलाठी, मौजा तेलकामठी, ता. कळमेश्वर जि. नागपूर.
- मागणी केलेली लाचेची रक्कम -
- विभाग - महसुल विभाग, वर्ग - ३
- लाच मागणी रक्कम - 10.000/-रू मागणी
- लाच स्विकारलेली रक्कम - 10.000/-रू मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क करावा.
SP ACB NAGPUR
LANDLINE NO 0712/2561520
TOLL NO 1064
Website: www.acbmaharashtra.gov.in
Mobile app: www.acbmaharashtra.net
Facebook page: www.facebook.com/MaharashtraACB
Whatsapp: 9930997700
(गोरख कुंभार)
पोलीस निरीक्षक (वाचक) अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा