🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर तंटामुक्ती अध्यक्ष 10 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


आदरणीय महोदय,

▶️ *यशस्वी सापळा कारवाई* 

▶️ *घटक -* अमरावती

▶️ *तक्रारदार -* पुरूष, वय 40 वर्ष,   रा. चानी ता. दारव्हा जी.यवतमाळ 

▶️ *आ. लो. से.-*. श्री. श्रावण धुमा राठोड ,वय 52 वर्ष, रा. चानी ता. दारव्हा जि. यवतमाळ

पद -  तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम चाणी

▶️ *लाच मागणी रक्कम  -*   10000/- रूपये 

➡ * लाच स्विकारली रक्कम -*   10000/- रूपये

▶️ *पडताळणी-* 1.दि.13/09/2021

2.दि.15/09/2021

▶️ *यशस्वी सापळा कारवाई* - दि. 07/10/2021.

▶️ *घटनास्थळ-* मळघने यांचे हॉटेल, कामटवाडा बस स्टॅन्ड 

▶️ *कारण -* तक्रारदार यांचे विरोधात पोलीस स्टेशन लाडखेड येथे अँट्रॉसिटी गुन्हयाचा अर्ज येत असल्याचे सांगून आरोपी यांचे पोलीस स्टेशन येथे ओळखी असल्याने सदर अर्ज दाखल होउ न देण्यासाठी तक्रार दार यांचेकडून आरोपी यांनी 15000/-लाचेची मागणी  केली व पडताळणी दरम्यान यापूर्वी 5000 रुपये स्वीकारल्याचे मान्य करून  आज रोजी उर्वरीत लाच रक्कम 10000/-रु आरोपी यांनी तक्रारदार यांचे कडून स्वीकारल्याने त्यांना  लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. नमूद आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ खाजगी इसम 

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती,मा.श्री.संजय महाजन, श्री. एस. एस. भगत, मा श्री किशोर म्हसवड़े पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती.

▶️ *सापळा कारवाई पथक-* श्री.अमोल कडू , पोलीस निरीक्षक,स्टाफ NPC, युवराज राठोड, महेंद्र साखरे, निलेश महिंगे

PC शैलेश कडू , चालक सतीश किटुकले सर्व ला.प्र.वि.अमरावती.

▶️ *तपासी अधिकारी :-* अमोल कडू ,पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. अमरावती


▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती.

*दुरध्वनी क्रं 07252 235933

*@टोल फ्रि क्रं 1064*

------------------------------



Popular posts लोकप्रिय पोस्ट