🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मार्च ३०, २०२१

वारकरी सांप्रदायाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात ?; बंडातात्या कराडकरांचा सवाल...

बंडातात्या कराडकर पोहोचले देहूच्या वेशीवर


देहू (२९ मार्च) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

मात्र वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर तीन वाजल्यापासून आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. 

ही घोषणा करताना त्यांनी वारकरी संप्रदायाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात? 

असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. 

"यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,” 

असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं. 

हीच भूमिका कायम असल्याचं बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे. 

“आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत.

 देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे. 

हा वैयक्तिक निर्णय आहे असं जेव्हा देहूकर म्हणतात तेव्हा या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला.

 आता नागपूर, वर्धा येथून सुद्धा वारकरी भावीक उन्हातान्हामध्ये उभे आहेत वैयक्तिक निर्णयाला एवढा प्रतिसाद कसा देतो.

 हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय असल्याने हा वैयक्तिक निर्णय आहे, 

असं विधान देहूकर कसं काय करु शकतात?,”

 असा प्रश्न बंडातात्यांनी उपस्थित केलाय.

 व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या वेशीवर आंदोलन करणार आहे

 असंही बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे.




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇 लेटेस्ट न्यूज अपडेट पाहण्यासाठी गुगलवर सर्च करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सापळा कारवाई अहवालासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

👊1️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

Popular posts लोकप्रिय पोस्ट