🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, मे ०७, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस नाईक 5000 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


▶️ यशस्वी सापळा कारवाई

▶️घटक - वाशिम 

▶️तक्रारदार - महिला वय वर्ष 31 तालुका मंगरूळपिर जि. वाशिम

▶️ आलोसे - विक्रम सिंह रमेश सिंह रघुवंशी वय 35 वर्ष व्यवसाय पोलीस नाईक बक्कल नंबर 10 11 वर्ग-3 दूरक्षेत्र शेंदुर्जना पोस्ट आसेगाव जिल्हा वाशिम

▶️लाच मागणी रक्कम- ₹ 5000/- रूपये 

➡स्विकारली रक्कम- ₹ 5000/-

▶️पडताळणी- दि.07/05/2021

▶️ कारवाई दि.-07/05/2021

▶️घटनास्थळ- दूर क्षेत्र शेंदुर्जना

▶️कारण - तक्रारदार व तिचे पती यांचे विरोधात दिनांक 24/02/2021 रोजी दाखल असलेला 323,34 324,504, चा गुन्ह्यात मदत करण्यासाठी व जमानत देण्यासाठी 5000 लाचेची मागणी केली, आलोसे यांनी आज रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष लाच रक्कम स्विकारली.आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम 1988 गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपीचे सक्षम पोलीस अधीक्षक वाशिम


मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

▶️कारवाई पथक-श्री.शंकर शेळके ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.वाशिम, सपोउपनि. नंदकिशोर परळकर, पोलीस हवालदार आसिफ शेख पोलीस नाईक अरविंद राठोड, राहुल व्यवहारे सर्व ला.प्र.वि.वाशिम 

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------


*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग

वाशिम 

*दुरध्वनी क्रं 07252 235933* 

*@टोल फ्रि क्रं 1064* मोबाईल नंबर - 9921038111

------------------------------

Popular posts लोकप्रिय पोस्ट