बेंबळी : उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर पेथील महिला कृषी सहायकााला तुषार सिंचनाचे अनुदान मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या संदर्भात बेंबळी येेेेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका शेतकऱ्याने पोखरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ) अंतर्गत तुषार सिंचन मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता, कामाची पाहणी करून तुषार सिंचन अनुदानाचे मागणीपत्र घेऊन सिंचन सेट खरेदी केलेला अहवाल शासनास पाठवण्यासाठी रुईभर येथील कृषी सहायीका रंजना नवनाथ मुंडे,(37) यांनी तक्रारदारांकडे एक हजार रुपये लाच मागणी केली. यातील ५०० रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. ज्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याबाबत बेंबळी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, औरंगाबाद
प्रशांत संपते, पोलीस अधीक्षक, ला.प्र.विभाग उसमानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे (पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग), याकामी त्यांना पोलीस अमलाकार इमोकर बोख मधुवन नाथा, अर्जुन मारवय, विष्णवेने, विशाल जो चालक इरफान पठाण यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र वासना मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती,खाजगी व्हीशासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबदलनाचेची मागणी करत अमेल तर नाचतुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे i areorart amma uta tut, ut
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर
open this link in a new window
www.nandednewsupdate.अचीनकpot.comअचीनक, सा.प्र.जि. उस्मानाबाद (मो.नं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा