जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील शिपायास 60 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

 


सापळा अहवाल

▶️ युनिट- औरंगाबाद

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-40 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे , वय 50 वर्षे, पद- शिपाई , जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना कार्यालय ता. ,जि. जालना

▶️ लाचेची मागणी- 60,000/- रूपये

▶️ लाच स्वीकारली 60,000/- रुपये

▶️ लाचेची मागणी 08.02.2021

▶️ लाचेची स्वीकृती 08.03.2021 

▶️ कारण – तक्रारदार यांचे नातेवाईकाचे जालना जातपडताळणी कार्यालय येथून जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 60,000/- रुपये लाचेची मागणी करून पंच साक्षीदारा समक्ष 60,000/- लाच स्वतः स्वीकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, संदीप राजपूत, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि.औरंगाबाद. 

▶️मार्गदर्शक-मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक ,

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,

मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक, 

➡️सापळा पथक, पो. ना. अरुण उगले, पो.ना .संतोष जोशी ,पो अ .केवलसिंग पो.अं. चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस