![]() |
| "सद् रक्षणाय खलनिग्रहनाय" |
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण
- अमोल नारायण ठाकूर – (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली)
- निलेश श्रीराम पालवे – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
- सचिन धोंडीबा थोरबोले – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
- प्रमिल प्रफुल्ल गिल्डा – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली)
- अश्विनी रामदास जगताप – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
- राजश्री संभाजीराव पाटील – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर)
- सुनिल सदाशिव साळुंखे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा)
तसेच दत्तात्रय आनंदराव पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग जिल्हा सोलापूर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
👇Maharashtra State Police
The motto of Maharashtra Police is ′सद् रक्षणाय खलनिग्रहणाय′ . It means that Maharashtra Police is committed to ...
![]() |
'रक्षणकर्ता मास्क माणसा तुझिया आयुष्याचे'! |
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा