*== यशस्वी लाच मागणी सापळा कारवाई ==*
आदरणीय मॅडम /सर
▶️ *युनिट -* परभणी
▶️ *तक्रारदार-*
पुरुष, वय - 33 वर्ष, रा. गंगाखेड, जि. परभणी.
▶️ *आरोपी-*
1) किशन सखाराम लवंदे, वय - 40 वर्ष, कानिष्ठ लिपिक, (प्रभारी दुय्यम निबंधक) दुय्यम निबंधक कार्यालय, गंगाखेड, (वर्ग 3)
▶️ *लाचेची मागणी-* 2,000/-₹
▶️ *लाच स्विकारली-*
▶️ *हस्तगत रक्कम-*
▶️ *लाचेची मागणी -*
ता. 18.08.2021
▶️ *लाच स्विकारली -*
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांना त्यांचे प्लॉट चे रजिस्ट्री चे कामासाठी यातील आलोसे यांनी दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार असताना दिनांक 18/08/21 रोजी तक्रारदार यांच्याकडे स्वतासाठी 2,000/ रू लाचेची मागणी केली व आज रोजी तक्रारदार लाच देण्यास गेले असता मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगून पैसे घेण्यास नकार दिला म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ▶️ *सापळा अधिकारी*
भरत के हुंबे, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., परभणी.
▶️ *सापळा पथक*
पोना अनिल कटारे, पोशी माणिक चट्टे, सचिन धबडगे
व चालक पो.हवा. जनार्दन कदम सर्व ला.प्र.वि.,परभणी.
▶ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती कल्पना बारवकर सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
▶ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी-*
मा. जिल्हाधिकारी सो,परभणी.
--------------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो परभणी*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा