परभणी,दि १६ ऑक्टोबर २०२१ : पंजाब डख - राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री पासून पावसाला सुरवात होइल. 17,18, या तारखेत राज्यात पाउस होइल.सर्वदूर नसेल !
💥20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार ! पंजाब डख.
20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी .
माहितीस्तव-
राज्यात 17,18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे .शेतकर्यांनी आपले आलेले सोयाबिन 20 ऑकटोबर पासून काढूण घ्यावी . 17,18, ऑक्टोबर दोन दिवस राज्यात पाउस असेल अकोला , वाशिम हिगोली नादेंड परभणी बिड लातूर जालना बुलढाणा जळगाव धुळे औरंगाबाद नगर नाशिक या जिल्हात सर्वदूर नसेल काही भाग सुटेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी .20 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होइल .
🔴 शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता / सेलू जि. परभणी. 431503 मराठवाडा
दि.16/10/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा