बीड: बेकायदेशीर दारू उत्पादनाच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक दत्ता दिंडकर यांना पकडले.
सूत्रांच्या माहितीनुसार, दारूच्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी ७५ हजाराची डिमांड करण्यात आली होती. तडजोड अंती अखेर ५० हजाराची लाच घेताना दिंडकर यांना पकडले असल्याची माहिती येत आहे.औरंगाबाद एसीबी पथकाने कारवाई केली असून एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा