Respected sir/madam
* TRAP CASE
➡युनिट :- नांदेड
➡तक्रारदार :- पुरुष वय 51 वर्ष
➡आरोपी लोकसेवक :- 1. श्री. नामदेव सोपानराव कैलवाड, वय 56 वर्ष, व्यवसाय नोकरी मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक, आश्रम शाळा सहस्र्कुंड ता. किनवट रा. वैभव नगर जैन मंदिर जवळ, मालेगाव रोड, नांदेड
➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 29/06/2021
➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 29/06/2021
➡ सापळा दिनांक :- 30/06/2021
➡ लाचेची रक्कम:- मागणी 2000/- रु.
तडजोडी अंती 1500/- रुपये स्विकारले.
➡ कारण:-
यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचे थकीत असलेले कंत्राटी मजुरीचे 04 महिन्याचे बिल तयार करणे व मंजुर करून आणले त्याचा मोबदला बक्षीस म्हणुन 1500/- रु. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारली आहे.
➡ मार्गदर्शक:-
मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.
मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.
➡ So :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड
➡ TLO :- श्री. राजेश पुरी , ला.प्र.वि. नांदेड
ACB नांदेड टीम सपोउनि संतोष शेट्टे, दर्शन यादव, एकनाथ गंगातिर्थ, शेख मुजीब

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा