लाच देणे आणि घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे
Respected Sir,
Good Afternoon,
Conviction Report
Satara Unit
➡ दिनांक-२६/०२/२०२१
➡ स्पे.केस नं. ०५/२०१५
➡ पो.स्टे. :- वाई पोलीस स्टेशन ➡ गु.र.नं. :- २७/२०१४
➡ आलोसे :- कृष्णात यशवंत मुळीक, वय-४७ वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भुमी अभिलेख वाई, रा.प्लॉट नं.१६, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई, ता.वाई जि. सातारा, वर्ग-३, खाते - मोजणी खाते. ➡लाच मागणी रक्कम :- १२,०००/- ➡लाच स्विकारली रक्कम :- १०,०००/-
➡कोर्ट :- श्री.एन.एल.मोरे, विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, सातारा.
➡ तपासी अधि. :- १) श्री. श्रीहरी पाटील, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, २) श्री.बयाजी कुरळे, तत्कालीन पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा
➡️ पैरवी अधिकारी :- श्री. अशोक शिर्के, पोलीस उप अधीक्षक,पो हवा. काटवटे
प्रतिबंधक विभाग, सातारा
➡एपीपी :- श्री. एल. के. खाडे.
➡ शिक्षा :- आलोसे यांस ला.प्र.का.कलम ७ अन्वये - ३ वर्ष सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड, तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये - ४ वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड,
Regards

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा