🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

शुक्रवार, एप्रिल २३, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर आरोपी क्र.1 कनिष्ठ अभियंता 20 हजार व लाचखोर आरोपी क्र.2 वरिष्ठ सहायक 1500 रु.लाच घेताना दोन्ही लाचखोरांना ला.प्र.विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करुन कस्टडित घेतले

 


*== प्रेसनोट ==*

22 एप्रिल 2021

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* जळगाव.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-35, रा.खेडी प्र.अ ता.अमळनेर, जि.जळगाव.

▶️ *आरोपी-* *१)* अरूण जगन्नाथ चव्हाण, वय-५७, व्यवसाय- कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव.

वर्ग-३.

*२)* योगेश बापू बोरसे, वय-४२, व्यवसाय- वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव.

वर्ग-३.                                                                                                                            

▶️ *लाचेची मागणी-*

*आरोपी क्रं.१)* 20,000/-रू.

*आरोपी क्रं.२)* 1,500/-रू.

▶️ *लाच स्विकारली-*

 *आरोपी क्रं.१)* 20,000/-रू.

*आरोपी क्रं.२)* 1,500/-रू.

▶️ *हस्तगत रक्कम-*

 *आरोपी क्रं.१)* 20,000/-रू.

*आरोपी क्रं.२)* 1,500/-रू.

▶️ *लाचेची मागणी -* ता.22/04/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 22/04/2021

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधकामचे बिल मंजुर करण्यासाठी आरोपी क्रं.१ यांनी पंचासमक्ष 20,000/-₹ व आरोपी क्रं.२ यांनी सदर बिल तयार करण्यासाठी पंचासमक्ष 1,500/-₹ लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम मागणीप्रमाणे आरोपी क्रं.१ व २ यांनी पंचासमक्ष जिल्हा परीषद बांधकाम विभाग, उपविभाग अमळनेर येथील कार्यालयात स्वीकारली.                    

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ *सापळा व मदत पथक-* 

PI. निलेश लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ.                                             

▶️ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*3)* मा.श्री.विजय जाधव सो,पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*4)* मा.श्री.गोपाल ठाकुर सो,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि, जळगाव.

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*  

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद,जळगाव.                                                                                

--------------------------------------


*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*

*@ मोबा.क्रं. 9607556556*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

Popular posts लोकप्रिय पोस्ट