🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

बुधवार, मार्च २४, २०२१

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने पकडण्याचा प्रयत्न केले असता पिस्टल दाखवून बुलेटणने ठोकर मारुन दुखापत करून लाच घेऊन पळून गेला


लाचेची यशस्वी सापळा कारवाई

▶️ *युनिट -* रायगड

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 47वर्षें,  

▶️ *आरोपी- गणेश जनार्दन कांदेकर , पोलीस उप निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे ( वर्ग 3)

▶️ *लाचेची मागणी-* /५०,०००/- रुपये,तडजोडी अंती २५,०००/- रुपये

▶️ *लाच स्विकारली-* २५,०००/ रुपये 

▶️ *हस्तगत रक्कम-* __

▶️ *लाचेची मागणी -* ता.२२/०३/२०२१

▶️ *लाच स्विकारली -* ता. २४/०३/२०२१ रोजी ११:३०वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांनी पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, अलिबाग यांचेकडे केलेल्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने गैर अर्जदार यांचेवर गुन्हा दाखल करणे करीता PSI कांदेकर, माणगाव पोलीस ठाणे यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी करून आज दि.२४/०३/२०२१ रोजी ११.३० वाजता चे सुमारास काळनदी ब्रिजला लागून असलेल्या रॉयल फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉल मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गा लागत स्वीकारली त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री.गलांडे व पो ह मोरे व सापळा पथक यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आलोसे यांना सापळ्याचा संशय आल्याने PSI कांदेकर यांनी त्यांचे ताब्यातील बुलेटने तीन बत्ती नाका माणगाव येथे आले असता पथकातील पोह मोरे यांनी ओळख सांगून पकडण्याचा प्रयत्न केला असता PSI कांदेकर यांनी त्यांचे ताब्यातील शासकीय पिस्टलला हात घालन्याचा प्रयत्न केला व झटापट करून पोह मोरे यांना त्यांचे ताब्यातील बुलेटने ठोकर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत करून त्यांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम घेवून महाड बाजूकडे राष्ट्रीय महामार्गाने भरदाव वेगाने पळून गेले.

टोल फ्री क्रमांक : १०६४

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट