🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जून ०८, २०२१

लाच प्रकरण :महा लाचखोर ग्रामविकास अधिकारी 6500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला ! मुख्यकार्यकारी अधिका-याच्या तोंडाला लावले काळे

 


* आदरणीय सर*   

Trap Case Report

➡ घटक :- सातारा 

➡ तक्रारदार :- पुरुष 22 वर्ष

➡ आरोपी : ज्ञानेश्वर दगडू गायकवाड ,वय-48, ग्रामविकास अधिकारी ,वर्ग-3 नेमणूक -: ग्रामपंचायत खेड ,सातारा 

➡ लाचेची मागणी:-

     7500/- 

➡ लाच स्विकारली

     6500/-

▶️पडताळणी दिनांक :-

  08/06/2021

▶️ सापळा दिनांक :- 08/06/2021

➡ कारण :- यातील तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्यांना रस्त्याचे काम मिळाले होते. त्या केलेल्या कामाचे 3 लाख 50 हजार रुपयांचे बिल झाले होते.बिल मंजूर करून चेक दिले होते. त्या मोबदल्यात 3% दराने पैशाची मागणी केली होती.पडताळणी मध्ये 7500/- रु (3% प्रमाणे)ची लाचमागणी करून तडजोडीअंती 6500/- रु घेतांना रंगेहात पकडले आहे

➡ सापळा पथक :- पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला

  पो.ना. राजे,ताटे, पो.काॅ भोसले लाप्रवि सातारा 

➡️तपास:- आरिफा मुल्ला, पोलीस निरीक्षक ,लाप्रवि,सातारा 

➡️पर्यवेक्षण अधिकारी :- अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि सातारा 

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

मा श्री राजेश बनसोडे,

पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, 

मा श्री सुहास नाडगौडा, 

अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे 

मा श्री सुरज गुरव , 

अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, पुणे 

➡ सक्षम अधिकारी- मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट