पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाच प्रकरण-धक्कादायक : सरपंच पतीसह ग्रा.पं.सदस्य निघाला लाचखोर; घरकुल हप्त्यासाठी 20 हजार लाच घेताना दोन्ही लाचखोरांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

इमेज
  घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर टाकण्यासाठी सरपंचाच्या पतीने घेतली लाच जालना : पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील काजळा येथील सरपंचाचे पती व ग्रामपंचायत सदस्यास २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले. रंगनाथ सुभाष देवकाते (३२, रा. काजळा) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदारास पंतप्रधान आवास घरकूल योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १५ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. त्यांचा ४५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर टाकण्यासाठी सरपंचाचे पती ग्रा. पं. सदस्य रंगनाथ देवकाते यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता, ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. २० हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारताना रंगनाथ देवकाते यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस उप अधीक्षक रवींद्र डी. निकाळजे यांच्या मार्ग...

एमबीबीएस परिक्षेत गडगा येथील शेख नजमाचे उज्वल यश.

इमेज
  गडगा  : नायगाव ताल्युक्यातील गडगा येथील रहीवासी तथा नाथोबा मा व ऊच माध्यमीक विदयालयाचे सेवानिव्रत प्राचार्य शेख एच डी नंदुरकर यांची कन्या शेख नजमा हीने नांदेड येथील डाॅ.  शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय येथुन एम बी बी एस ची अंतिम वर्षाच्या परिक्षेत ६७टक्के गुण घेऊन ऊज्वल यश संपादन केले आहे.नजमा शेख ही विद्यार्थीनी पहील्या वर्गापासुनच शांत स्वभावाची व अभ्यासात अत्यंत हुशार होती.तिने १० वीला नायगाव येथील ब्लू बेल्स इंग्लीश स्कुल या शाळेतुन ९६:३६ टक्के व १२वीला नांदेड येथील यशवंत महाविदयालयातुन ९३ टक्के गुण मिळविले.२०१६ मध्ये C E T परिक्षेत २००पैकी १८४ गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश मिळविला.दि.२६एप्रिल रोजी अंतिम वर्षाचा निकाल लागला त्यामुळे तिला एमबीबीएसची पदवी प्राप्त झाली आहे.तिने यशाचे श्रेय आई,वडिल,गुरूवर्य,भाऊ यांना दिले आहे.गडगा गावातुन एमबीबीएस डाॅक्टर होण्याचा पहिला मान मिळविला व गावातील विदयार्थासमोर आदर्श ठेवला  आहे.या पुढे एम.डी.डि.जी.ओ.होऊन ग्रामीन भागातील रुग्णांची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ १ मे , गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे शासनाचे निर्देश

इमेज
१ मे १९६०-२०२१ महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ १ मे २०२१    महाराष्ट्र शासन  सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक सोईआर-२०२१,३४/३०  राजशिष्टाचार शाखा ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२. तारीख २८ एप्रिल, २०२१ शासन परिपत्रक        महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि.१३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि. १ मे, २०२१ च्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेवून राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत : जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८.०० वा. फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजार...

लाच प्रकरण : लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम 2 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

इमेज
  *आदरणीय सर* ,              Good Afternoon  *TRAP CASE REPORT* दिनांक 28/042021 ➡ घटक :- सातारा ➡ तक्रारदार :- पुरुष १९ वर्षे  ➡ आलोसे :- १) निलेश सुरेश प्रभुणे, वय -४५ वर्षे,पद-तलाठी, सजा- मसूर, रा. मलकापूर, संगमनगर ता.कराड जि. सातारा  २) रविकिरण अशोक वाघमारे , वय २७, खाजगी इसम, रा. मसूर  ता. कराड  ➡ लाचेची मागणी :-      २,०००/- ➡ स्वीकारली रक्कम :-              २,०००/-  ▶पडताळणी दिनांक :-       २७/०४/२०२१ ➡ सापळ्याचा दिनांक :-      २८/०४/२०२१ ➡ जप्त रक्कम :-       २,०००/- ➡ कारण :-  तक्रारदार यांचे आजोबांचे मसूर ता. कराड येथील जमिनीचा सात-बारा उतारा व सर्च रिपोर्ट देणेसाठी ➡ सापळा पथक :- श्री.अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, पो.ना राजे, पो.कॉ. काटकर, येवले, भोसले, पो.ना अडागळे (चालक) लाप्रवि, सातारा युनिट. ➡मार्गदर्शन अधिकारी - मा. श्री.राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे,  श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्...

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी_जिल्हा प्रशासनाचे आवाहन

इमेज
  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून इशारा या गोष्टी करा या गोष्टी करु नका नांदेड, दि. 27 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 27 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 27 एप्रिल ते 2 मे 2021 या काळात जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोन...

लाच प्रकरण : "महा लाचखोर बाल विकास प्रकल्प अधिका-यासह(ए.बा.से.यो)" लाचखोर अंगणवाडी सेविका या दोन्ही लाचखोरांना 15 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

इमेज
  लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे *आदरणीय सर* *== प्रेसनोट ==* दिनांक 27 एप्रिल 2021 *यशस्वी सापळा* ▶️ *युनिट -* पालघर, ठाणे ▶️ *तक्रारदार-* महिला, वय-२२ वर्षें,   ▶️ *आरोपी-* १.गोरक्ष अशोक खोसे,बालविकास प्रकल्प अधिकारी (वर्ग २) २.कल्पना हरी गवळी आंगणवाडी सेविका, धाये,वाडा ▶️ *लाचेची मागणी-* २१,०००/- रुपये, ▶️ *लाचेची पडताळणी* दि.२३/०४/२०२१ दि.२६/०४/२०२१ ▶️ *लाच स्विकारली- *तडजोडी अंती १५,०००/ रुपये* ▶️ *हस्तगत रक्कम-*१५,०००/-रुपये* ▶️ *लाच स्विकारली -* ता. २७/०४/२०२१ रोजी १६:३७ वा.  ▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार ह्या अंगणवाडी सेविका मदतनीस असून तिस नोकरीवर कायम करणेकरिता यातील आलोसे क्र.१ हे तक्रारदार यांचेकडे २१,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली. त्याअनुषंगाने तक्रारदार यांना पंचासह आलोसे क्र.१ यांचे कार्यालयात पडताळणी करणेकरीता पाठवले असता आलोसे क्र.१ यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे क्र.२ यांना देणेबाबत सांगितल्याने आज दि.२७/०४/२०२१ रोजी सापळा रचून तक्रारदार यां...

लाच प्रकरण : महा लाचखोर कृषी सहायकासह खाजगी इसमास 1 लाख 45 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

इमेज
  लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे आदरणीय सर, जयहिंद *सापळाअहवाल* दि. 27/04/21 ▶️ युनिट - औरंगाबाद. ▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 35 वर्ष ▶️ आरोपी लोकसेवक:- 1) श्री. रविंद्र वांडेकर , पद- कृषि सहायक नेमुणक- जंभाळा, तालुका कृषि कार्यालय, गंगापूर, जि.औरंगाबाद.(वर्ग-3) 2) श्री. किशोर कांडेकर (खाजगी इसम) ➡️लाचेची मागणी-- रुपये 1,45,000/- दिनांक- 26/04/21 रोजी ➡️लाचेची स्वीकृती-- रूपये 1,45,000/- दिनांक 27/4/21रोजी  ▶️ कारण - यातील आलोसे क्र.1 यांनी तक्रारदार यांचे सिताफळ बागेकरिता महाराष्ट्र शासन प्रमाणित फळबाग अनुदान मंजूर केलेले आहे. सदर अनुदान मंजूर करून दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून 1,45,000/- रुपये लाचेची मागणी पंच साक्षिदार समक्ष केली व आरोपी क्र. 2 खाजगी इसम यांचे मार्फतीने पंच साक्षीदारा समक्ष लाचेची रक्कम 1,45,000/- रुपये स्वीकारली.  ▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. ▶️ सापळा अधिकारी, - श्री नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, ला प्र वि औरंगाबाद ▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम....

बियाणे,खते,किटकनाशके व कृषी साहित्यांचा पुरवठा अडथळा विरहित होण्यासाठी सगळे कृषी सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर द्यावेत_कृषी आयुक्त -धीरज कुमार

इमेज
  आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ०१  फोन नं. ०२०-२६१२७३०८, २६१२५६६२, फैक्स नं. ०२०-२६१३१०६४] [ email-cocopest@gmail.com   जा.क्र.गृनियो/गृनिः ७/८/कोविड/ 14507 / २०२१, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००१, दिनांक २७/०४/२०२१ प्रति, जिल्हाधिकारी (सर्व) महाराष्ट्र राज्य विषय:- कोबीड १९ ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये कृषि विषयक कार्यामध्ये समन्वय व बियाणे, खते, किटकनाशके व कृषि साहित्यांचा अडथळारहित पुरवठाबाबत. संदर्भ:-१. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय मुंबई ३२ यांचे आदेश क्र. DMU/२०२०/ CR.९३ / DISM/R दि.१३.०४.२०२१  २.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय मुंबई-३२ यांचे आदेश प्रा DMU/२०२०/ CR.९२/DISM/१ दि.२०.०३.२०२१) ३.महाराष्ट्र शासन कृषि व पद्म विभाग, मंत्रालय यांचे पत्र बैठक/३५२१/ -५६/२० दि.२३.०४.२०२१  ४. महाराष्ट्र शासन कृषि व पदुम विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्र. संकिर्ण / २७२१/प्रक्र ५८/१० दि. २३.०४.२०२१ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यांत येते की,कोरोना विषाणुचा प्राद...

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस हवालदार ब.नं.827 याने दारुसाठी हप्ता 15 हजार लाचेची मागणी करून 10 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

इमेज
  *लाचेचा यशस्वी सापळा कारवाई अहवाल**  27/04/2021 ▶️ *युनिट -* अहमदनगर ▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-32 वर्ष. पाईप लाईन रोड, अहमदनगर जि.अहमदनगर ▶️ *आरोपी =* १) बार्शिकर विलास काळे, वय 50 वर्ष, पोलीस हवालदार ब.नं. 827 नेमणूक - तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर. वर्ग - 3  ▶️ *लाचेची मागणी दिनांक* 26/04/2021  ▶️ *लाच मागितली** 15,000/-₹  ▶️ **लाच स्विकारली दिनांक* * 27/04/2021 ▶️ **लाच स्वीकारली* 10,000/- ₹ ▶️ हस्तगत रक्कम* 10000/- ₹ ▶️ *लाचेचे कारण** -.तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय असुन हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15,000/- रु लाचेची मागणी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन दि.26/04/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 15000/- रु लाचेची मागणी पंचा समक्ष केली. तक्रारदार यांनी रक्कम कमी करण्यासाठी विनंती केली असता, तडजोड अंती ₹ 10000/- देण्याचे ठरल्याने आज दि.27/04/2021 रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई ...

मांजरम परिसरात अवकाळी पावसाचा तांडव, विज पडून म्हैस व वासरू जागीच ठार

इमेज
  नायगाव,दि 26 एप्रिल :  मांजरम परिसरात सोमवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्या नंतर सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात मेघांचे तांडव सुरू झाले जवळपास पाऊण तास मेघ गर्जने सह अवकाळी जोरदार पाऊस झाला यातच हालक्या गारांच्या पावसाने हजेरी लावली विजेने मांजरम येथील शेतकऱ्याची  एक दुभती म्हैस व एका वासराचा जीव घेतला. दि.२६ सोमवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले.दिवसभरच्या प्रचंड उकाड्या मुळे मेघ गर्जने सह पावसाला सुरुवात झाली.जवळपास पाऊन तास जोरदार पाऊस पडला.यातच हालक्या गारा बरसल्या. यातच सायंकाळी व सकाळी शेतीच्या मशागतीसाठी शिवरात असलेल्या व्यक्तींना अवकाळी पाऊसा पेक्षा विजेच्या कडकडाटाची भिती मनात होती. ती घटना घडली मांजरम येथील शेतकरी श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या जागलीवर बांधलेली दुभती म्हैस व तिचे वासरू विज पडून जागीच ठार झाले तसेच हाळद काढणी सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा–जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश;ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा

इमेज
  मुंबई, दि. २३ एप्रिल : नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्ययातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमार...

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

इमेज
  रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे  नवी मुंबई : रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी हरपिंदर सिंगला रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हरपिंदर सिंगच्या अटकेमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रेमडेसिवीर इंजेक्शनचा बाजारात तुटवडा राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन दुप्पट, तिप्पट दरात बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक चढ्या दराने इंजेक्शनची विक्री करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धडक कारवाई देखील सुरु आहे. अशाच एका कारवाईत पोलिसांनी खारघरमध्ये काँग्रेसच्या पदाधिक...

देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

इमेज
  नवी दिल्ली,24 एप्रिल : माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देशाचे 48 वे सरन्यायाधीस म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती नथालापती व्यंकट रमणा यांनी शनिवारी (दि. 24) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती रमणा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश पदापर्यंत पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरले आहेत. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रमणा यांच्या नावाला राष्ट्रपतींनी अगोदरच मंजुरी दिली होती. 24 मार्च रोजी न्या.शरद बोबडे यांनी न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. न्यायदानाचा 45 वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत. अर्थातच ते दोन वर्षांहूनही कमी काळासाठी सरन्यायाधीश पदावर राहणार आहेत.

मानवता धर्माला काळिमा : कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 6 महिने गर्भवती महिलेचा काही तासातच पतीच्या डोळ्यासमोर मृत्यू

इमेज
  कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही एका 6 महीन्याच्या गर्भवती महिलेला कोवीड पॉझिटिव्ह आहे असे दाखवून दवाखान्यात भरती करुन घेण्यात आले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला, मृत्यू झालेल्या महिलेचा पती आक्रोश करुन सांगत आहे की कोरोना टेस्ट करण्यासाठी आणलेल्या त्याच्या सहा महिन्याच्या गर्भवती पत्नीला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असताना देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे सांगून त्या महिलेला कोवीड हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले आणि काही तासातच तिचा मृत्यू झाला आहे असे तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आल्यानंतर हि बातमी ऐकून ते आक्रोश करत आहेत.त्या महिलेला कशा प्रकारे मारण्यात आले हे ते सांगत आहेत.त्या महिलेसह तिच्या गर्भातील सहा महिन्याच्या अर्भकाचा देखील त्या कसाई डॉक्टरांनी जीव घेतला आहे.त्या दवाखान्यात अशा प्रकारे मृत्यूच्या सहा-सात घटना त्याच दिवशी घडलेल्या आहेत असे त्या मृत गर्भवती महिलेच्या पतीने सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे, कसे कसे प्रकार रुगणांसोबत घडत आहेत, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हे अशा घटनांमधून समजत आहे. कसलेहे डॉक्टर? यांना जीवन...

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस नाईक न्यायालयात 498 चे दोषारोपपत्र दाखल करण्याकामी 1,000 लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून, गुन्हा दाखल करुन जेरबंद केले आणि या लाचखोराचेच दोषारोपपत्र तयार केले

इमेज
  *यशस्वी सापळा* 24 एप्रिल 2021 ▶️ *युनिट -* नाशिक. ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-३६, रा. मालेगाव जि. नाशिक ▶️ *आरोपी-* १) धर्मा लुकडू   सोनवणे, वय. ४५ , पो.ना. ३०४, नेमणूक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगाव जिल्हा. नाशिक . वर्ग-3.                                                                                                                                     ▶️ *लाचेची मागणी-* १०००/-₹ ▶️ *लाच स्विकारली-* १०००/₹ ▶️ *हस्तगत रक्कम-* १०००/-रु,  ▶️ *लाचेची मागणी -* ता.२३/०४/२०२१ ▶️ *लाच स्विकारली -* ता. २४/०४/२०२१ ▶️  *लाचेचे कारण -*.   तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचे विरूद्ध पवारवाडी पो.स्टे, मालेगाव येथे 498,323,504,506 प्रमाणे ...

कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' पुन्हा सुरू

इमेज
  मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत ५ किलो अतिरिक्त धान्य,राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ मुंबई, दि 24 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती. आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मा...

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमध्ये घडत असलेल्या आगिच्या व ऑक्सिजन गळतिच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व दवाखाण्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देणार का?

इमेज
  जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याची आवश्यकता नांदेड, दि 23 एप्रिल : कोरोना काळात कोवीड हॉस्पिटलमध्ये आगिच्या आणि ऑक्सीजन गळतीच्या घटना घडत आहेत,निष्पाप लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत, वेळेवर फायर, ऑक्सिजन ऑडिट होत नाही त्यामुळे दवाखान्यात आग लागणे व ऑक्सिजन गळतिच्या वारंवार घटना घडण्याचे प्रकार समोर येत आहेत, यातून शहानपणा घेऊन जिल्हा यंत्रणेने नांदेड जिल्ह्यातील सर्व सरकारी,खाजगी कोवीड सेंटर व ईतर दवाखान्याच्या फायर, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश देणार का?, देणार तर कधी?,का अशाच एखाद्या घटनेची वाट पहात आहेत असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.नुसते आढावे घेऊन भागणार नाही,'पुढच्यास ठेस मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे अशीच एखाद्या अघटीत घटनेची वाट न बघता वेळच्या वेळी कोवीडसह ईतर दवाखाण्याचे फायर ऑडिट तसेच ऑक्सिजन चे ऑडिट करणे महत्वाचे आहे. रुग्णांना ऑक्सिजन सर्व रुग्णालयां...

लाच प्रकरण : लाचखोर आरोपी क्र.1 कनिष्ठ अभियंता 20 हजार व लाचखोर आरोपी क्र.2 वरिष्ठ सहायक 1500 रु.लाच घेताना दोन्ही लाचखोरांना ला.प्र.विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करुन कस्टडित घेतले

इमेज
  *== प्रेसनोट ==* 22 एप्रिल 2021 *यशस्वी सापळा* ▶️ *युनिट -* जळगाव. ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-35, रा.खेडी प्र.अ ता.अमळनेर, जि.जळगाव. ▶️ *आरोपी-* *१)* अरूण जगन्नाथ चव्हाण, वय-५७, व्यवसाय- कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-३. *२)* योगेश बापू बोरसे, वय-४२, व्यवसाय- वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव. वर्ग-३.                                                                                                                             ▶️ *लाचेची मागणी-* *आरोपी क्रं.१)* 20,000/-रू. *आरोपी क्रं.२)* 1,500/-रू. ▶️ *लाच स्विकारली-*  *आरोप...

शिव भोजनालय शिवसेना पदाधिका-याचेच : नांदेडमध्ये वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकावर तात्काळ कारवाई करा - पत्रकार संरक्षण समिती

इमेज
  नांदेड,दि 22 एप्रिल : सध्या कोरोणा महामारीने अनेक गोर गरीब लोकांचे बेरोजगारीने हाल बेहाल झाले असुन तीच बाब  लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कष्टकरी कामगार व गोरगरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली.   तरी मात्र नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवभोजन चावलवण्याचे काम शिवसेनेच्या पदाधिकारी ने घेऊन इतर व्यक्तीस चालवण्यास दिले असून या शिवभोजनालयात स्वतंत्र स्वयंपाकगृह नाही व कसलीही स्वच्छता दिसुन येत नाही व तसेच याठिकाणी काही मोजक्याच व्यक्तींना भोजन दिले जात असुन सदरील भोजनालय चालक जनतेची दिशाभूल करीत असुन या भोजनालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. अशातच दि. २० एप्रिल रोजी एक वृद्ध महिला या शिवभोजनालयात  भोजन मागण्यास गेली असता त्या गरीब वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून त्या शिवभोजन चालकासह मारहाण करणाऱ्या महिलेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले असुन या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,सचिव शशिका...

नांदेड मधील गरजू रुग्णांसाठी एक मदतीचा हात,संचारबंदी उठेपर्यंत जेवणाचा मोफत डबा-SWAMI GROUP OF BUSINESS चा स्तुत्य उपक्रम

इमेज
नांदेडमध्ये विविध रुग्णालयात रुग्णांनासाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत पौष्टिक घरगुती जेवणाची(टिफीन) सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल रुग्णांसाठी मोफत फळ(ज्युस) उपलब्ध करून देण्यात येईल नांदेड,दि 22 एप्रिल : कोरोना काळात कोवीड हॉस्पिटलमध्ये व इतर दवाखान्यात भरती असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या पौष्टिक आहारासाठी भटकंती करावी लागत आहे,अशा परिस्थितीत कोवीड रुग्णांना पौष्टिक जेवण मिळणे महत्वाचे असते,खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात असतातच असे नाही,कोरोनाला भिऊन नातेवाईक ही मदत करायला समोर येतीलच याची शाश्वती नाही आणि ज्यांचे नातेवाईक शहरात नाहीत अशांना जेवणाचा डब्बा हा सर्वात अडणीचा विषय आहे. कोवीड-19 ची महामारी आली तेंव्हापासून महाराष्ट्र शासनानेही सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी तसेच तालुक्यात प्रत्येकी एक असे शिवभोजन सेंटर सुरु केले आहे,पण त्या ठिकाणी मोजक्या थाळीची व्यवस्था असल्याने विशेष म्हणजे दुपारी 2:00 वाजेपर्यंतच थाळी मिळत असल्यामुळे काहींना दुपार नंतर व रात्रीच्या जेवणाची समस्या निर्माण होत आहे.शासनाने ठरवून दिलेल्या थाळ्या संपल्यानंतर त्यांना मा...

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा महालाचखोर उप अभियंता, अतिरिक्त चार्ज कार्यकारी अभियंता गुंडरे 25 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

इमेज
  Respected sir/madam  दिनांक 20/04/2021 * TRAP CASE  ➡युनिट       :- नांदेड   ➡तक्रारदार  :- पुरुष वय 37 वर्ष  ➡आरोपी  लोकसेवक  :- महेश गणेशराव गुंडरे, वय 53 वर्ष,  व्यवसाय उप अभियंता, चार्ज कार्यकारी अभियंता लघु पाठबंधारे जिल्हा परिषद नांदेड रा. शहाजी नगर जिल्हा परिषद कॉलोनी मालेगाव रोड नांदेड  ➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  16/04/2021 ➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 20/04/2021 ➡ सापळा दिनांक :- 20/04/2021 ➡गुरनं :- 128/2021 ला.प्र.कायदा ➡ लाचेची रक्कम:- 25,000/- रुपये   ➡ कारण:-             यातील आरोपी लोकसेवक  यांनी तक्रारदार यांचे 2020 मधी थकीत 25% वेतन अदा करणे, 7 व्या वेतन आयोगाचा थकीत हप्त्याचे देयक व महागाई भत्ता थकबाकीचे देयक काढण्याकरिता 25000/- रु. रक्कम ठरवुन त्याचा पहिला हप्ता 10000/- त्याच दिवशी स्वीकारून उर्वरित 15000/- रु. चा दुसऱ्या हप्त्याची आज  रोजी मागणी करून आलोसे यानी स्वतः स्वीकारली आहे     ➡  मार्गदर्शक:-  म...