लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस हवालदार 5500 रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले! पोलीस खात्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या तोंडाला लावले काळे

 


आदरणीय सर, जयहिंद

  *लाचमागणीअहवाल* दि. 08/06/21

▶️ युनिट - औरंगाबाद,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 24

▶️ आरोपी लोकसेवक:- श्री अजयसिंग सांडूसिंग राजपूत वय 55 पोलीस हवालदार ब नं 16 शहागड चौकी गोंदी पोलीस स्टेशन जि जालना रा सौंदल गाव ता अंबड जि जालना वर्ग (3)

➡️लाचेची मागणी- 5,500/-रु

➡️लाचेची मागणी दिनांक-7/6/2021           

▶️ कारण - यातील तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून मोटारसायकल जप्त आहे आलोसे यांनी तक्रारदार यांचा भाऊ यास गुन्ह्यात मदत करून जामीन मिळून देण्यासाठी व मोटारसायकल सोडण्यासाठी आलोसे यांनी 5500 रु लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, - संदीप, पोलीस निरीक्षक, ला प्र वि औरंगाबाद

▶️मार्गदर्शक- मा राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद 

मा. मारूती पंडित, अपर पोलीस अधीक्षक,

 मा .श्री. ब्रम्हदेव गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक - पोहवा गंगाधर भताणे, पोना अरुण उगले, पोशी विलास चव्हाण , चालक पोशी चांगदेव बागुल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी येथे 'विकसित भारत – जी राम जी' ग्रामीण रोजगार हमी अभियानाचा शुभारंभ

मुद्देमालच जमा नाही, तर समन्स कशासाठी? बिलोली न्यायालयात फिर्यादीची पाचवी वारी; एसीबीच्या न्यायालयीन समन्वयावर प्रश्नचिन्ह