🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

लाच प्रकरण : रामतिर्थ पोलीस स्टेशनच्या लाचखोर हेड कॉन्स्टेबल सह होमगार्ड 5,000 रुपयांची लाच घेताना नांदेड एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 52 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- 1. श्री. लक्ष्मण मारोती पाटील, वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी पोहेकॉ/1919 पो. स्टे. रामतीर्थ ता. बिलोली रा. दत्तनगर नायगाव जि. नांदेड

2. श्री. कपिल लक्ष्मण भालेराव, वय 28 वर्ष, व्यवसाय शेती/होमगार्ड रा. अटकळी ता. बिलोली जि. नांदेड. 

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 04/10/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 04 व 05/10/2021

➡ सापळा दिनांक :- 05/10/2021

➡ लाचेची रक्कम:- मागणी 5,000/- रु. स्वीकारली 5,000/- रु.   

➡ कारण:-

            यातील तक्रारदार यांना दारू विक्री करतांना तक्रारदार यांचे विरुध्द कार्यवाही न करण्यासाठी यातील लोकसेवक पाटील व खाजगी इसम भालेराव यांनी 5,000/- लाचेची मागणी करून ती खाजगी इसम भालेराव यांनी स्वीकारली आहे.

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. धरमसिंग चव्हाण, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

श्री . राजेंद्र पाटील, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. दत्ता केंद्रे पो. नि. ला. प्र. वि. नांदेड

➡ SO :- श्री. अरविंद हिंगोले , पो. नि. ला. प्र. वि. नांदेड

ला.प्र.वि. नांदेड ACB नांदेड टीम पोना किशन चिंतोरे,एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार,सचिन गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट