🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, मे २५, २०२१

ब्रेकिंग ; लाच प्रकरण : लाचखोर स्थापत्य अभियंता (वर्ग-३) 14 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन लाचखोराला घेतले ताब्यात

 


*यशस्वी सापळा कार्यवाही*

▶️घटक - यवतमाळ

▶️तक्रारदार - पुरूष, वय 45 वर्ष, रा.वसंत नगर, पुसद जिल्हा-यवतमाळ

▶️आरोपी - आलोसे अश्विन रामेश्वर चव्हाण,वय 31 वर्ष, पद-स्थापत्य अभियंता श्रेणी-3,नेमणूक-नगर परिषद पुसद जि.यवतमाळ सक्षम अधिकारी-आयुक्त/संचालक नगर विकास विभाग, मुंबई

▶️लाच मागणी - रु.14000/- ताडजोडीअंती

▶️लाच स्विकारली -रु.14000/- स्वीकारले

▶️पडताळणी- दि.

       18/05/2021

▶️सापळा कार्यवाही - 25/05/2021

▶️घटनास्थळ - नगर परिषद, पुसद येथील पुरुष प्रसाधन गृह जवळ.

▶️कारण - तक्रारदार यांनी नगर परिषद पुसद अंतर्गत पुसद शहरात केलेल्या काँक्रीट, नालीचे बांधकामाचे बिल काढणे करिता आलोसे यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केली व लाच रक्कम आज दि.25/05/2021 रोजी लोकसेवक अश्विन चव्हाण यांनी स्वीकारली त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

➡तपासी अधिकारी-पोलीस उपअधीक्षक, आर.बी.मुळे,ला. लु.प्रतिबंधक विभाग यवतमाळ

▶️कारवाई पथक-पोलीस अंमलदार पोहवा.सुरेंद्र जगदाळे, पोना. निलेश पखाले, अनिल राजकुमार, विजय अजमिरे, पोकॉ.राहुल गेडाम, राकेश सावसाकडे चालक सुधाकर कोकेवार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ.

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग यवतमाळ

*@दुरध्वनी क्रं - 07232-244002

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------



Popular posts लोकप्रिय पोस्ट