🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, मे ०३, २०२१

लाच प्रकरण : तीन लाचखोर पोलीस काॅन्स्टेबल 15 हजाराची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने तीन्ही लाचखोरांविरोधात गुन्हा दाखल करताच तीन्ही लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल फरार

 लाच प्रकरणी तीन लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल फरार-पोलीस दलात खळबळ


*लाच मागणी गुन्हा अहवाल*

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 27 वर्ष, रा.पाथर्डी,  तालुका - पाथर्डी, जि. अहमदनगर

▶️ *आरोपी =*

1. वसंत कान्हु फुलमाळी, पो कॉन्स्टेबल, ब.न.1808, वर्ग 3 नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर ( RTPC ) राहणार- शंकर नगर पाथर्डी, जि. अहमदनगर

2. संदिप वसंत चव्हाण, पो कॉन्स्टेबल, ब.न. 566, वर्ग-3

नेमणूक - पाथर्डी पोलीस स्टेशन, सध्या संलग्न उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक राहणार -  पोलीस वसाहत शेवगाव, जि. अहमदनगर

3. कैलास नारायण पवार  पो. कॉन्स्टेबल, ब.न.2798, वर्ग -3

नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न - उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक. राह- शंकर नगर पाथर्डी

▶️ *लाचेची मागणी-* 15000/-₹

▶️ *लाचेची मागणी तारीख-* 07/04/2021

▶️   *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील कार्यरत वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी दि.7/4/2021 रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि.07/04/2021 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15000/-  लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज रोजी आरोपी विरुद्ध शेवगाव पो स्टे येथे गुन्हा दाखल केला असून नमूद आरोपी लोकसेवक फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे.

▶️ *सापळा अधिकारी* 

श्याम पवरे, पोलीस निरीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

 ▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** 

हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -

*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

*मा.श्री निलेश सोनवणे सो.* 

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक 

मा. श्री.विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. नाशिक

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* -  मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर

टोल फ्री क्रमांक -1064

http://acbmaharashtra.gov.in/PressRelease


संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Popular posts लोकप्रिय पोस्ट