बुधवार, डिसेंबर १५, २०२१
नायगाव/रुई प्रतिनिधी : राज्यातले राजकारण असो की जिल्ह्यासह तालुक्याचे राजकारण असो राजकीय वर्तुगळात कोणत्या पक्षाचा खेळखंडोबा होईल हे निश्चित नसते परंतु नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीचे लक्ष लागून असलेल्या नायागांव नगरपंचायत निवडणूकीत एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले असून या निवडणूकी दरम्यान भाजपाचे तीन उमेदवार उडून काँग्रेस पक्षाच्या घर्ट्यात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाचे तीन बिनविरोध निघाल्याने नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी विद्यमान आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण ये तो सुरुवात है और खेल तो बाकी है अशी प्रतिक्रिया देत म्हणाले की नायागांवच्या आमदाराचे भाजपा माहेर घर तर दिलेले रिपाईचे घर असल्यामुळे आमदार राजेश पवारची बोलती बंद झाली आहे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)