🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

मंगळवार, जून ०१, २०२१

सापळा अहवाल : महा लाचखोर तहसिलदार 3 लाख लाच घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एसीबीने केला गुन्हा दाखल

 


आदरणीय मॅडम/सर,

➡️सापळा अहवाल ⬅️

▶️ युनिट- हिंगोली 

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-21वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:-माचेवाड, तहसीलदार, तहसील कार्यालय हिंगोली, वर्ग -1

▶️ लाचेची मागणी-  

     3,00,000/- रूपये

▶️ लाचेची मागणी दिनांक 25.05.2021 रोजी    

▶️ कारण - तक्रारदार यांचे रेती वाहतूक करत असलेले पाच टिप्पर हिंगोली पोलीसांनी पकडून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे लाऊन तहसीलदार हिंगोली यांना पुढील कारवाई करणे बाबत काळविले असता लोकसेवक माचेवाड, तहसीलदार यांना रेतीचे पोलीसांनी पकडलेले पाच टिप्पर वर लवकर कारवाई करून सोडण्यासाठी व रेतीचे टिप्परवर कारवाई न करण्यासाठी मागील महिन्याचे राहिलेले पैसे असे मिळून 3,00,000/-रु. लाचेची मागणी करून आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून लोकसेवक माचेवाड, तहसीलदार वर्ग-1 याचेविरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वयं गुन्हा.


▶️मार्गदर्शक-मा. कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक, मा.अर्चना पाटील ,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि नांदेड परिक्षेत्र नांदेड 

▶️ सापळा अधिकारी :- श्री.निलेश सुरडकर , पोलीस उप अधिक्षक ,ला.प्र.वि. हिंगोली ,    

 थोरात,पोह/उपरे पोना देशमुख ,मुंढे,कबाडे,दुमाने , कीर्तनकार सर्व सापळा पथक, ला. प्र. वि.हिंगोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट