▶️ यशस्वी सापळा कारवाई
▶️घटक - वाशिम
▶️तक्रारदार - पुरूष, वय 40, वर्ष,रा.रिधोरा पो.राजुरा ता. मालेगाव जि. वाशिम
▶️ आलोसे - मनोज बिबीचंद जाधव, वय 33वर्ष , व्यवसाय- नोकरी कनिष्ठ लेखा अधिकारी, पंचायत समिती मालेगाव ता. मालेगाव जि. वाशिम रा. अमरप्रित कॉलनी, बालाजीनगर, डापकी रोड अकोला, जि. अकोला.
▶️लाच मागणी रक्कम- ₹ 1500/- रूपये
➡स्विकारली रक्कम- ₹ 1500/-
▶️पडताळणी- दि.03/05/2021
▶️ कारवाई दि.-05/05/2021
▶️घटनास्थळ- लेखा विभाग पंचायत समिती मालेगाव
▶️कारण - कंत्राटी रोजगार सेवक यांचे मागील 8 महिन्याचे मानधन देयक बिल वरून धनादेश तयार करून कॅश रजिस्टर ला नोंद घेण्यासाठी तक्रारदार यांना लाच रक्कम 1500/-₹ ची पंचासमक्ष मागणी केली असुन, आलोसे यांनी आज रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष लाच रक्कम स्विकारली.आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम 1988 (सुधारणा 2018) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
मार्गदर्शन -
▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,
▶️कारवाई पथक-श्री.शंकर शेळके ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.वाशिम, सपोउपनि. नंदकिशोर परळकर, पोलीस नाईक विनोद अवगळे, योगेश खोटे, चालक पो.शि. नाविद शेख सर्व ला.प्र.वि.वाशिम
▶️कारवाई मदत पथक- पोहवा रमेश बोडखे, नितीन टवलारकर, पो.ना. राहुल व्यवहारे सर्व ला.प्र.वि. वाशिम
▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
----------------------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन*
*करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग
वाशिम
*दुरध्वनी क्रं 07252 235933*
*@टोल फ्रि क्रं 1064* मोबाईल नंबर - 9921038111
------------------------------
✍️✍️✍️



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा