🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

लाच प्रकरण : कुत्र्याला खिर पचत नाही म्हणतात ; तसेच लाचखोर कनिष्ठ लिपिकाला दुय्यम निबंधकाचे प्रभारी पद पचणी पडले नाही ! किशन लवंदेच्या एसीबीने आवळल्या मुसक्या

 


*== यशस्वी लाच मागणी सापळा कारवाई ==*

आदरणीय मॅडम /सर

▶️ *युनिट -* परभणी

▶️ *तक्रारदार-*

पुरुष, वय - 33 वर्ष, रा. गंगाखेड, जि. परभणी.  

▶️ *आरोपी-*

1) किशन सखाराम लवंदे, वय - 40 वर्ष, कानिष्ठ लिपिक, (प्रभारी दुय्यम निबंधक) दुय्यम निबंधक कार्यालय, गंगाखेड, (वर्ग 3)                                                                                                                 

▶️ *लाचेची मागणी-* 2,000/-₹

▶️ *लाच स्विकारली-* 

▶️ *हस्तगत रक्कम-* 

▶️ *लाचेची मागणी -*

ता. 18.08.2021

▶️ *लाच स्विकारली -*

▶️  *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांना त्यांचे प्लॉट चे रजिस्ट्री चे कामासाठी  यातील आलोसे यांनी दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार असताना दिनांक 18/08/21 रोजी तक्रारदार यांच्याकडे स्वतासाठी 2,000/ रू लाचेची मागणी केली व आज रोजी तक्रारदार लाच देण्यास गेले असता मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगून पैसे घेण्यास नकार दिला म्हणून गुन्हा.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.                                                                           ▶️ *सापळा अधिकारी* 

भरत के हुंबे, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., परभणी.  

▶️ *सापळा पथक*

पोना अनिल कटारे, पोशी माणिक चट्टे, सचिन धबडगे 

व चालक पो.हवा. जनार्दन कदम सर्व ला.प्र.वि.,परभणी.           

▶ *मार्गदर्शक-* 

*1)* मा.श्रीमती कल्पना बारवकर सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.

▶ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी-*

मा. जिल्हाधिकारी सो,परभणी.                                                          

--------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी  केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*


*अँन्टी करप्शन ब्युरो परभणी*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट