*Respected sir,*
*Trap Case Report*
➡ *घटक* :- पुणे
➡ *तक्रारदार*:- पुरुष वय ४२ वर्षे
➡ *आरोपी* :-१)लोकसेवक-
संदिपान अभिमान माळी. वय ५६ , सहा.पोलीस उपनिरीक्षक,(ASI) वर्ग-३, बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण
➡️ *लाच मागणी*:- सुरुवातीस .३०,००० रु.- ते ४०,००० रु.
➡️ *लाच स्वीकारली* :- ३०,००० रू
➡️ *पडताळणी* दि:- ०३/१०/२०२१
➡️ *सापळा दि.:-* ०३/१०/२०२१
➡ *हकीकत* :- यातील तक्रारदार यांचे पत्नीने सावकारी कायद्याअन्वये दाखल केलेल्या गुन्हयाचे चार्जशिट त्यांचे बाजूने पाठविणेसाठी रु.३०,०००/- ते ४०,०००/- लाचेची मागणी करून रु. ३०,०००/- लाच स्वीकारली असता रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
➡ *सापळा पथक* : -
पोलीस उपअधीक्षक - सीमा आडनाईक
पोलीस निरीक्षक - भारत साळुंके
पो हवा. - नवनाथ वाळके
पो कॉ - भुषण ठाकुर
चालक पो कॉ - चंद्रकांत कदम
ला.प्र.वि. पुणे युनिट
➡ *मार्गदर्शन अधिकारी* :-
श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.
श्री सुरज गुरव ,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे
श्री सुहास नाडगौडा अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा