शेत-घर मिळकतीच्या उता-याचे मुल्यांकन दाखल्यासाठी प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानदेव चव्हाण 700 रु.लाचेसाठी लाचार,मग काय अडकला एसीबीच्या जाळ्यात

 


प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

700 रुपयांची लाच भोवली : पाचोऱ्यातील कारवाईने उडाली खळबळ

जळगाव : पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करण्याकामी लोहारी, ता.पाचोरा येथील शेत मिळकती व घर मिळकतींच्या एकूण आठ उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर मूल्यांकन दाखला देण्याच्या मोबदल्यात 700 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पाचोरा दुय्यम निबंध कार्यालयातील प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण (46, रा.संभाजी नगर, पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कार्यालयात अटक केल्याने खळबळ उडाली आहे

यांनी केला सापळा यशस्वी

हा सापळा जळगाव एसीबीच्या उपअधीक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, निरीक्षक संजोग बच्छाव एएसआय रवींद्र माळी, उपनिरीक्षक अशोक अहीरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस