*Respected sir,*
*Demand Case Report:*
➡ घटक :- पुणे
➡ तक्रारदार :- पुरुष वय 50 वर्षे.
➡ आरोपी - खाजगी इसम - दिलीप दंडवते. रा.दिघी,पुणे
व्यवसाय - खडी क्रेशर
▶पडताळणी दि :-22/01/2020
➡️ लाचेची मागणी:- 50,00000/- रुपये
➡️ गुन्हा दाखल दिनांक:- 1/7/2021 निगडी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड.
➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नं.444/1/1/1 या जमिनीच्या 7/12 मधील क्षेत्रामध्ये नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतच्या सुनावणीचा निकाल तहसीलदार पिंपरी चिंचवड यांचेकडून मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी आरोपी खाजगी इसम दिलीप दंडवते याने तहसीलदार पिंपरी चिंचवड यांचे साठी रु.50,00,000 (पन्नास लाख) लाचेची मागणी केली म्हणून भ्र.प्र. अधिनियम कलम 7अ प्रमाणे निगडी पो स्टे ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
➡ पडताळणी अधिकारी
अनिता हिवरकर. तत्कालीन पोलीस निरीक्षक लाप्रवि पुणे युनिट.
➡️ तपास अधिकारी:-
पो.नि.शरद गोर्डे
➡मार्गदर्शन अधिकारी :-
श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, ला प्र वि पुणे परिक्षेत्र.
श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.
श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. पुणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा