*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
▶️ *युनिट -* बुलडाणा
▶️ *तक्रारदार-* पुरुष- वय 30 वर्ष, रा. खेर्डी ता.खामगाव जी. बुलडाणा
▶️ **आरोपी* = १) गजानन नारायण मांटे, वय 43 वर्ष, धंदा - नौकरी, तलाठी,वर्ग 3, किन्ही महादेव, खेर्डी ता- खामगाव, जि. बुलडाणा. रा. सावखेड तेजन, ता.सिंदखेडराजा.ह.मू. तायडे कॉलनी खामगाव.
▶️ *लाचेची मागणी-* 700/-रु तडजोडीअंती ₹ 500/-
▶️ *लाच स्विकारली* 500/ रु
▶️ *हस्तगत रक्कम-* 500/-रु
▶️ *लाचेची मागणी -* ता.12/07/2021
▶️ *लाच स्विकारली* -ता. 13/07/2021
▶️ *लाचेचे कारण* -
तक्रारदार यांचे वडिलांनी मृत्युपत्र नुसार दिलेल्या शेतीची नोंद सातबाऱ्यावर घेऊन फेरफार नक्कल दिल्याचा मोबदला व उर्वरित विहिरीची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी पंचासमक्ष तडजोडी अंती 500 रू लाचेची मागणी करून सापला कारवाईदरम्यान पंच क्रमांक एक समक्ष 500 रु लाच रक्कम स्वीकारली
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी*:- सचिन इंगळे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. बुलडाणा
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** संजय चौधरी, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, बुलडाणा
▶ *सापळा पथक:-* पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पो ना. विलास साखरे, मो. रिजवान, पो शि विनोद लोखंडे, अझरोड्डीन काझी, मपोका स्वाती वाणी, चालक नापोका नितीन शेटे.
▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री विशाल गायकवाड सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, अमरावती, परिक्षेत्र अमरावती
▶मा.श्री अरुण सावंत सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि अमरावती.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* मा. उपविभागीय अधिकारी , खामगाव .
-----------********-----------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा
दुरध्वनी- 07262- 242548
*@ टोल फ्रि क्रं. 1064
✍️✍️✍️


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा