*यशस्वी सापळा कारवाई अहवाल*
▶️ *युनिट -* बुलडाणा
▶️ *तक्रारदार-* पुरुष- वय 32 वर्ष, रा.जळगाव जामोद ता.जळगाव जामोद जी. बुलडाणा
▶️ **आलोसे* = कृष्णा लक्ष्मण जुंबडे, वय 35 वर्ष, धंदा - नौकरी, वनरक्षक,हनवतखेड बिट, वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) कार्यालय,जळगाव जामोद, जि बुलडाणा वर्ग 3, रा. जाभारून(आंध), ता.जि. हिंगोली ह.मू.प्रकाश नगर, जळगांव जामोद.
▶️ *लाचेची मागणी-* 2500/-रु
▶️ *लाच स्विकारली* 2500/ रु
▶️ *हस्तगत रक्कम-* 2500/-रु
▶️ *लाचेची मागणी -* ता.14/07/2021
▶️ *लाच स्विकारली* -ता. 14/07/2021
▶️ *लाचेचे कारण* -
तक्रारदार यांचा रेतीचा व्यवसाय असून रेती व्यवसायासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर वर कार्यवाही न करता सोडून देण्याचा मोबदला म्हणून व रेतीचा व्यवसाय सुरळीत चालु ठेवण्याकरिता पंचासमक्ष 2500/-रुपये ची लाचेची मागणी करून 2500/-रु लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:- श्रीमती ममता अफूने, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. बुलडाणा
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*:- संजय चौधरी, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, बुलडाणा
▶ *सापळा पथक*:- HC महादेव चव्हाण, NPC सुनील राऊत, PC जगदीश पवार
▶ **मार्गदर्शक* -मा.श्री विशाल गायकवाड सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, अमरावती, परिक्षेत्र अमरावती
▶मा.श्री अरुण सावंत सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि अमरावती.
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी:* मा. उपवनसंरक्षक(प्रादेशिक), बुलडाणा.
-----------********-----------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा
दुरध्वनी- 07262- 242548
*@ टोल फ्रि क्रं. 1064

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा