लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे
**आदरणीय सर*
*लाचेची यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* ठाणे
▶️ *तक्रारदार-* स्त्री, वय- ३१ वर्षें,
▶️ आरोपी-१)चित्रा भारमल , ३५ वर्षे., कार्यालय अधीक्षक , माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे
२) दिलिप गजानन हिंदुराव वय ५९ वर्षे, खाजगी इसम (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
▶️ *लाचेची मागणी-
७,५०,०००/- रुपये.
▶️ *लाच स्विकारली* ३,००,०००/- रुपये. ( पहिला हप्ता)
▶️ *हस्तगत रक्कम*- ३,००,०००/- रुपये.
▶️ *लाचेची मागणी दिनांक*- २१/०५/२०२१.
▶️ *लाच स्विकारली दिनांक*- २१/०५/२०२१, रोजी १३.१५ वा.
▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार या आरोपी क्र.२ यांचे संस्थेत शिक्षीका म्हणून काम करित आहेत. त्यांचे रिक्त अनुदानित शिक्षक जागेवर नेमणूक आदेश काढण्यासाठी आरोपी क्र १ यांचे करिता आरोपी क्र् २ यांनी साडे सात लाख रुपये लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ३ लाख रुपये स्विकारताना आज रोजी आरोपी क्र. २ यांना सापळा पथकाने पकडले व आरोपी क्र १ यांनी सदर लाच घेण्यासाठी आरोपी क्र २ यांना प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा नोंद .
▶️ *सापळा अधिकारी* श्रीमती माया मोरे पो.उप. अधिक्षक, संतोष शेवाळे पोलीस निरीक्षक, एसीबी ठाणे.
▶️ *सापळा पथक* पो.हवा/परदेशी, पोना/तारी, पोना /तडवी, पोना /भवारी मपोना/ ठोंबरे, पोशि/जाधव
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
मा.श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.
मा.श्री.मुकुंद हातोटे सो. अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.
सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन
करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग ठाणे
anti corruption bureau. dial (1064) toll free_makarand asaspure



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा