*सापळा अहवाल*
▶️ युनिट- औरंगाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-33 वर्ष रा. नारेगाव, औरंगाबाद.
▶️ आरोपी :-1) श्री शेख अफसर शेख इलोमोद्दीन वय 52 वर्षे,धंदा नोकरी( पोलिस हवालदार midc सिडको पो. स्टे.) रा.हुसेन कॉलनी गल्ली न. 6 पुंडलीकनगर रोड, औरंगाबाद. (वर्ग 3)
2) श्री रत्नाकर पुंडलिक बोर्डे वय 50 वर्षे धंदा नोकरी (पोलिस हवालदार midc सिडको पो. स्टे.) रा. घर नं. 1180 म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, औरंगाबाद (वर्ग 3)
▶️ लाचेची मागणी- 5,000/- रूपये
▶️ लाच स्वीकारली- 5,000/- रुपये
▶️ लाचेची मागणी
दि.12.03.2021
▶️ लाचेची स्वीकृती
दि.17.03.2021 रोजी नारेगाव पोलीस चौकी, नारेगाव ता.जी. औरंगाबाद.
▶️ कारण - तक्रारदार यांचे विरुध्द midc सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मा. न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करून गुन्हाचे तपासामध्ये तक्रारदार यांचे बाजूने मदत करण्यासाठी यातील आलोसे नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडे 5,000/- रुपये लाचेची मागणी करून आलोसे नं. 1 यांनी पंच साक्षीदारा समक्ष 5,000/- रुपये लाच स्वतः स्वीकारली.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी- विकास घनवट पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि औरंगाबाद
▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे,मा.पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.
औरंगाबाद.
मा.डाॅ.अनिता जमादार मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद.,
मा.गावडे पोलीस उप अधीक्षक, औरंगाबाद
➡️सापळा पथक- पो अं मिलिंद इप्पर,संतोष जोशी, पो.ह. राजेंद्र जोशी ,चालक पोकॉ देवीशिंग ठाकूर ला. प्र. वि. औरंगाबाद
Toll free - 1064
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा