ब्रेकिंग न्यूज ... 👏
आदरणीय सर, जयहिंद
सापळा अहवाल
▶️ युनिट - औरंगाबाद,
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 44वर्ष
▶️ आरोपी लोकसेवक:- श्री. विलास दिनकरराव निकम ,वय 57 वर्षे, पद-पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मंठा,ता.मंठा,जि. जालना (वर्ग-1)
लाचेची मागणी- 200000/-रूपये व तडजोड अंती 1,50000 दि. 16/3/2021 रोज़ी
व स्विकृती, 50,000 दिनांक 16/3/2021रोजी
▶️ कारण - यातील तक्रारदार यांचा विरुद्ध पो .स्टे . मंठा येथे दाखल असलेल्या गुन्हासंबधाने मा.उच्चन्यायलय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असलेल्या पुनर्विचार याचिका व मा.उच्चन्यायलय खंडपीठ औरंगाबाद येथे FIR क्वेश साठी दाखल करण्यात येणाऱ्या अर्जप्रकरणात मागवले जाणारे से (म्हणणे) सादर प्रकरणात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी , तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार समक्ष 200000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती 1,50000 स्वीकारण्याचे मान्य केले पंच साक्षीदारा समक्ष 50,000/ रुपये लाच स्वतः स्वीकारली
लाच स्विकृती ठिकाण-वैभव ज्वेलर्स समोर मंठा ता.मंठा जिल्हा. जालना
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी, श्रीमती . रेशमा सौदागर , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. औरंगाबाद.
▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक, मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.
➡️सापळा पथक, पो.हवालदार एस ,जि, बदाने ,पो.ना रवींद्र आंबेकर, पो.ना.बाळासाहेब राठोड , पो.अं.चांगदेव बागुल
टोल फ्री - 1064
http://acbmaharashtra.gov.in/PressRelease
http://acbmaharashtra.gov.in/Statistics
http://acbmaharashtra.gov.in/RFir
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा