![]() |
| ड्रेस कोड बाबत मार्गदर्शक सूचना शासन शुद्धीपत्रक |
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी /
कर्मचारी / सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखासंदर्भात(ड्रेसकोड) मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक : संकीर्ण २०२०/प्र.क्र.७१/१८ (र.वका.)
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२
दिनांक : १६ मार्च, २०२१.
वाचा : शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : संकीर्ण २०२०/ प्र. क्र. ७१/ १८ (र.व का.), दिनांक ८ डिसेंबर, २०२०.
शुद्धीपत्रक :-
उपरोक्त विषयावरील दिनांक ८ डिसेंबर., २०२० च्या परिपत्रकातील परिच्छेद २ मधील मुद्दा क्रमांक (ब) मधील "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये." या वाक्याऐवजी "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी टी- शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये." असे वाचावे.
२. सदर शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२१०३१६१७२३५९९७०७ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
(महेन्द्र ब. वारभुवन)
सहसचिव
प्रत :
१. मा.राज्यपाल यांचे सचिव (५ प्रती),
२. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३.मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
४.मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५.मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६.मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७.सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद व संसद सदस्य,
८.मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव(५ प्रती), मंत्रालय, मुंबई ४०००३२.
पृष्ठ १ पैकी २
शासन शुद्धीपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२०/प्र.क्र.७१/१८ (र.वका.)
९. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ४०००३२. १०. सर्व मा.मंत्री / मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
११. मा.मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
१२. मा.महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य,
१३. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
१४. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई १५. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
१६. प्रबंधक, लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचे कार्यालय, १७. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, १९. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
२०. मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई, २१. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग, मुंबई,
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५प्रती),
२३. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरेक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२०. २४. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळक भवन,काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०००२५.
२५. नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी, ठाकरसी हाऊस, जे. एन.हेरेडीया मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई ४०००३८.
२६. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०००२८.
२७. बहुजन समाज पार्टी, प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य, बी. एस.जी.भवन, प्लॉट नं. ८३-अ, कलेक्टर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०००१४.
२८. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड, मुंबई ४००००४.
२९. भारतीय कम्युनिस्ट(मार्क्सवादी) पार्टी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई ४०००१३ .
३०. महाराष्ट्र नवनिर्माण सेवा, राजगड, मातोश्री टॉवर, शिवाजी पार्क, दादर,मुंबई ४०००२८,
३१. निवड नस्ती (का.१८), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा