प्रेसनोट -
दिनाक ०९/०३/२०२१
लागलचपत प्रतिबंधक विभाग - बृहन्मुंबई विभाग
गुन्हा नोद क्रमाक- १३/२०२१
कलम - भ्रष्टाचार प्रतिवधक अधिनियम १९८८
आरोपोचे नाव व कार्यालय - गणेश गुलाबराव साळुंके, वय ३८ वर्षे, धंदा- पोलीस शिपाई क्र ०५०२८५,नेमणूक- मालवणी पोलीस ठाणे, मुबई
मागणी केलेली लाचेची रक्कम - रुपये १,००,०००/
स्विकारलेली लाचेची रक्कम - रुपये १,००,०००/
थोडक्यात माहिती - फिर्यादी है अबुजवाडी, मालवणी, मालाड (प) परिसरात गवंडी कम तसेच छोटे मोठे घर दुरुस्तीचे काम करतात. आरोपीत लोकसेवक यानी तक्रारदार याना बोलावून "तुम्ही ८० रुम अवैध बांधल्या आहेत तुमचे व तुमच्या मुलाचे पोलीस ठाण्यात नाव आले असून, तुम्हाला एमपीडीए लागेल" असे सागून त्या मोबदल्यात तक्रारदार यांना १,००,०००/- रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअती र ५०,०००/- लाच स्विकारण्याचे कबूल केले, त्यानंतर तक्ररदार यांनी भितीपोटी त्याच्यावर व त्याच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक याना रुपये ३०,०००/- दिले.
उर्वरित रक्कम तक्ररदार यांना लोकसेवक यानी दिनाक २०/०३/२०२१ रोजी घेवून येण्याबाबत सांगितले परंतु तक्रारदार यांना लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुबई, वरळी मुबई येथे दिनाक ०८/०३/२०२१ रोजी लोकसेवका विरुद्ध लेखी तक्रर दिली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनाक ०९/०३/२०२१ रोजोल्या पड़ताळणी दरम्यान लोकसेवक यानी रु १,००,০००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रमाणे लावण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक गणेश साळुके याना रुपये १,००,०००/- लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुबई विभागा तर्फे नागरीकाना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा सबधी काही माहिती असल्यास अगर लाय मागणाऱ्या लोकसेवका बदल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिवधक विभाग,बृहन्मुबई विभागाशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहमुबई विभाग, ९१., सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुबई
सकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
acbwebmail@mahapolice.gov.in,
(2) addicpactbmumbai@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार ऑलीकेशन - www.acbmaharashtra.net
टोलफ्री क्र १०६४,
दूरध्वनी क्र ०२२-२४९२१२१२,
फक्स क्र ०२२-२४९२२६१८,
व्हॉट्स अप क्रमांक - ९९३०९९७७००
(आबासाहेब पाटील )
सहाय्यक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन्मुबई विभाग, मुबई
![]() |
| प्रेस नोट वर प्रिंट मिस्टेक १ लाखाच्या जागी १० लाख,५०हजाराच्या जागी ५ लाख चूकिनेे पडले आहे |
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर
open this link in a new window


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा