🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०२१

मरवाळी ग्रा.पं चे कामकाज खोळंबले,तात्काळ संगणक परीचालक उपलब्ध करुन द्या_ग्रामसेवकांची बिडिओ व कंपनीकडे मागणी

 तु कर मारल्या सारखे मी करतो रडल्या सारखे

ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र मरवाळी

दिनांक २३/०२/२०२१

प्रती,

मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती नायगाव ता.नायगाव जि.नांदेड

विषय : ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी येथे तात्काळ संगणक परिचालक उपलब्ध करून देणे बाबत.

उपरोक्त विषयी सेवेत विनंती करण्यात येते की,ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी येथील संगणक परीचालक रामेश्वर दिगबर वजिरगावे गेल्या काही दिवसांपासून अनुपस्थित असून त्यामुळे ग्रा.पं. चे कामकाज खोळंबले आहे. संगणक परीचालक याला भ्रमण-ध्वनीवर संपर्क साधला असता त्याने सांगितले की, माझ्या डोळ्याला मार लागल्यामुळे मला स्क्रीनवर पाहण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे,तसेच दिनांक 18/2 /2021 ते 18/3/2021 पर्यंत रजा मागणी अर्ज ग्रामसेवक मरवाळी यांच्या whatsapp वर पाठवला आहे.

 सध्या egramsoft या संगणकीय प्रणालीत नमुना नं.8 अपलोड करणे व Priyasoft या आज्ञावलीत ग्रा.पं.चे योजनानिहाय कीर्द अपलोड करण्याचे काम विहीत कालमर्यादेत व तातडीने करणे आवश्यक आहे,पण संगणक परीचालक याच्या सातत्यपूर्ण अनुपस्थितीमुळे ग्रा.पं. कडे रेकॉर्ड उपलब्ध असूनही ते ऑनलाईन करता येत नाही तसेच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना आवश्यक सेवा पुरवता येत नाहीत.

आपली सेवा आमचे कर्तव्य


आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा सद्यस्थितीत बंद आहेत.गावातील नागरीकांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत आहे.त्यामुळे कृपया ग्रा.पं. मरवाळी यांना तात्काळ नवीन संगणक परीचालक उपलब्ध करून देण्यात यावा,जेणेकरून ग्रा.पं. ची संगणकीय प्रणालीवर करावयाची कामे विहीत कालावधीत पूर्ण होऊ शकतील.

करिता योग्य कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.


ग्रामसेवक

ग्रा.पं.कार्यालय मरवाळी/कोपरा 

ता: नायगांव खै, जि: नांदे

२३/०२/२०२१

ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी/कोपरा


प्रतिलिपी

1) श्री. महिपाळे,तालुका व्यवस्थापक, महाऑनलाईन कंपनी लिमिटेड तालुका नायगाव यांना देऊन विनंती करण्यात येते की, ग्राः पं. मरवाळी येथे तात्काळ पर्यायी संगणक परीचालकाची नियुक्ती करण्यात यावी.

२३/०२/२०२१

आवक/जावक

पं.स.नायगाव (खै.)


👇 राष्ट्रीय ई-शासन योजना

https://mr.vikaspedia.in/e-governance/national-e-governance-plan-negp

👇ई-प्रशासन धोरण २०११

https://www.maharashtra.gov.in/PDF/e_governance_policy.pdf

👇आपले सरकार 

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

👇अधिसूचना प्रसिध्द केलेले विभाग

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/CommonForm/CitizenServices

👇ऑनलाईन उपलब्ध असलेल्या नागरिक सेवा

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

👇सेवा केंद्र

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/CommonForm/SewaKendraDetails

👇सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा.Aaple Sarkar Registration For New Youser,s

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Registration/Register

👇महाऑनलाईन कंपनी लिमिटेड

https://www.mahaonline.gov.in/

👇आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली

https://grievances.maharashtra.gov.in/

👇महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/CommonForm/RigthToServiceAct

👇महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/pdf/Right_to_Service_Act.pdf

👇 लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल

https://drive.google.com/file/d/1hP2aLizcXNJgAC-u5DULI4e_uZQsD9lN/view?usp=drivesdk

👇 प्रिया सॉफ्ट

http://www.accountingonline.gov.in

👇 प्लॅन प्लस

http://www.planningonline.gov.in

👇पंचायत प्रोफाईलर

http://www.areaprofiler.gov.in

👇नॅशनल पंचायत पोर्टल

http://www.panchayatportals.gov.in

👇सर्विस प्लस आज्ञावली

http://-www.serviceonline.gov.in

👇 ऍसेट डिरेक्टरी

http://-www.assetdirectory.gov.in

👇ऍक्शन सॉफ्ट आज्ञावली

http://www.reportingonline.gov.in

👇 महाराष्ट्र शासनाची वेबसाईट

http://www.maharashtra.gov.in

👇ग्रामविकास विभाग महाराष्ट्र

http://www.rdd.maharashtra.gov.in

👇आपले सरकार ग्रामसेवक लॉगिन

https://rdd.mahaonline.gov.in/

👇जन्म-मृत्यु नोंदणी व प्रमाणपत्रे

http://crsorgi.gov.in

👇 सोशल ऑडिट

http://-www.socialaudit.gov.in

👇 सेवा हमी कायदा अधिसूचना

https://drive.google.com/file/d/1jSPxw19vdr93oVoKaLvKUx8VwtmiF75v/view

👇राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना 

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201608121023452120.pdf

👇नागरिक सेवा-महाऑनलाईन

https://www.mahaonline.gov.in/citizenservices/index

👇महाराष्ट्र राज्यातील सहा विभागीय क्षेत्रात ई-सेवा केंद्र स्थापित करण्यासाठी खाजगी संस्थांची नियुक्ती करण्याबाबत.CSC 1.0

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20081203133856001.pdf

👇डिसेंबर २०१५ मध्ये केंद्र शासनाचे CSC 2.० या योजने अंतर्गत सुधारित मार्गदशगक सूचना

https://www.mahaonline.gov.in/Site/Upload/Pdf/ASSK_GR_19012018.pdf

👇महाराष्ट्र राज्यातील सहा विभागीय क्षेत्रात ई-सेवा केंद्र स्थापीत करणे.

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201409051354228611...pdf

👇ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांच्या दरांचे सुसुत्रीकरण

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20120523173645545001.pdf

👇शासनाकडून नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा बद्दल आकारण्यात येणा-या शुल्काचे वाटपाबाबत

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20110504115145001.pdf

👇राज्यातील आधार नोंदणी व अद्ययावतीकरण प्रणालीचे बळकटीकरण.

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201709162013097011.pdf

👇नायगाव CSC सेवा केंद्र_01/01/2020 ते 1/12/202020

https://cdn.s3waas.gov.in/s32b24d495052a8ce66358eb576b8912c8/uploads/2020/01/2020010468.pdf

महा ई सेवा केंद्र



https://www.mahaonline.gov.in/Site/24/Maha-E-Seva-centers

संग्राम केंद्र



https://www.mahaonline.gov.in/Site/27/Sangram-Centers

एसएमएस गेटवे



https://www.mahaonline.gov.in/Site/30/SMS-Gateway

पेमेंट गेटवे



https://www.mahaonline.gov.in/Site/33/Payment-Gateway

महाऑनलाईन विषयी



https://www.mahaonline.gov.in/Site/6/About-Us


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट