नांदेड (२५ फेब्रुवारी)
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक : नांदेड
- गुन्हा नोंद क्रमांक व कलम : पोलीस स्टेशन वजीराबाद जिल्हा नांदेड गुन्हा र.नं. 063/2021 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम संशोधन 2018
- आरोपी चे संपूर्ण नाव पद व नेमणुकीचे ठिकाण : आनंद मारोतराव हंबर्डे 28 वर्ष व्यवसाय सुपरवायझर सी आय एस बी कंपनी औरंगाबाद द्वारा स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड राहणार विष्णुपुरी नांदेड
- आरोपीचे खाते व वर्ग : उच्च शिक्षण विभाग
- मागणी केलेली रक्कम : 1900 रुपये मागणी केली
- स्वीकारलेल्या स्वीकारलेली लाचेची रक्कम : 1900 रुपये स्वतः स्वीकारले.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत : यातील अलोसे यांनी तक्रारदार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचलित कै.उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणारे तक्रारदार यांना कामावरून काढून न टाकण्यासाठी 1900 रुपये लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क करावा.
SP ACB NANDED 9923028122
LANDLINE NO.02462-255811
TOLL FREE NO. 1064
Website : www.acbmaharashtra.gov.in
Mobile App : www.acbmaharashtra.net
Facebook Page : www.Facebook.com/Maharashtra ACB
Whatsapp No.:9930997700
(विजय डोंगरे)
पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा