पदाची संख्या : ३०
पदाचे नाव: कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)
शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव (iii) संगणक प्रमाणपत्र
वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट)
आवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा