गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१

आरोपी लोकसेवक-इद्रीस बागवान,सहयक पोलीस उप-निरिक्षक,वर्ग-3 4 हजार लाच मागून 2 हजार लाच स्विकारुन लाच रक्कम फेकून पळून गेला

लाचखोर लोकसेवक पळूून गेला
 *यशस्वी सापळा कार्यवाही*

➡ युनिट :- लातूर

➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 34 वर्ष  

➡ आरोपी - इद्रीस चुन्नूमियॉ बागवान वय 52 वर्षे, पद- सपोउपनि, वर्ग-3 नेमणूक- पो.स्टे. देवणी, जि, लातूर रा. हिंदूस्तान कॉलनी उदगीर जि. लातूर 

➡ लाचेची मागणी- 4,000/- रुपये

➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक. 17/02/2021 

➡ लाच स्विकारली -दिनांक 17/02/2021 रोजी 2,000/- रुपये.

➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांनी दि. 02/02/2021 रोजी पोलीस स्टेशन देवणी येथे दिलेल्या तक्रार अर्जात मदत करुन संबंधितावर कारवाई करणेसाठी 4,000/- रुपये लाचेची रक्कम घेण्याचे मान्य करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारुन स्वतः च्या मोटार सायकलवर पळुन जावुन लाचेची रक्कम फेकून दिली आहे.

➡ आरोपी :- पळुन जावुन बोरोळ चौकात दुसऱ्या इसमास धडक देवुन स्वतः गाडीवरुन पडून जखमी झाल्याने आरोपीस नोटीस देवुन सोडण्यात आले आहे.

➡ यशस्वी सापळा दिनांकः- 17/02/2021 रोजी 19.14 वा. देवणी येथील लासोणा चौकात

➡ मार्गदर्शन:-  श्रीमती कल्पना बारवकर,पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.

श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.

➡ TLO :- पोलीस निरीक्षक कुमार दराडे

➡ SO :- पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे,

लातूर ACB टीम


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता