मंगळवार, जुलै ०६, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर उपविभागीय अभियंत्यासह लाचखोर शाखा अभियंत्याने 2,58,000/- रुपयांची लाच मागतल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या


*== प्रेसनोट ==*

*लाच मागणी सापळा*

▶️ *युनिट -* धुळे

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-26

  रा. धुळे

▶️ *आरोपी-* 1) दिनेश आनंदराव पाटील वय -50 उपविभागीय अभियंता,सां.बा उपविभाग अमळनेर ,जि. जळगाव रा.प्लॉट नंबर 14 शिवाजी नगर,वाडीभोकर रोड देवपूर धुळे 

2 )सत्यजित विजय गांधलीकर, वय 34 ,शाखा अभियंता सां.बा उपविभाग ,अमळनेर जि. जळगाव रा. ओम हाइट्स, फ्लॅट नंबर 8,गलवाडे रोड,अमळनेर जि. जळगाव                                              

▶️ *लाचेची मागणी-* 2,58,000/-₹

▶️ *लाच स्विकारली-* निरंक

▶️ *हस्तगत रक्कम-* निरंक

▶️ *लाचेची मागणी -* ता.08/06/2021

▶️ *लाच स्विकारली -* निरक

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांच्याकडे आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे बांधकामाचे काढून दिलेल्या धनादेशाचे मोबदल्यात आलोसे क्र. १ यांनी ९८,००० व आलोसे क्रमांक २) यांचे साठी १,६०,०००/ रुपये लाचेची मागणी केली अशी एकूण २,५८,००० रुपये लाचेची मागणी केली तसेच आलोसे २ यांनी आलोसे १ यांना प्रोत्साहित केले म्हणून गुन्हा

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता