*यशस्वी सापळा कार्यवाही*
➡ युनिट :- लातूर
➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 36 वर्ष
➡ आरोपी - बालाजी रामचंद्र भिंगोले वय 55 वर्षे, पद- मुख्याध्यापक, वर्ग-3 नेमणूक- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जानवळ ता. चाकूर रा. जानवळ ता. चाकूर जि. लातूर.
➡ लाचेची मागणी- 500/- रुपये
➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक. 08/07/2021
➡ लाच स्विकारली -
दिनांक 08/07/2021 रोजी 500/- रुपये.
➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांची इयत्ता 7 वी. ची गुणपत्रिका देण्यासाठी 500/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली
➡ आरोपी :- लाचेच्या रक्कमेसह ताब्यात
➡ यशस्वी सापळा दिनांकः- 08/07/2021 रोजी 15.07 वा. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जानवळ कार्यालयात
➡ मार्गदर्शन:-
श्रीमती कल्पना बारवकर,पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.
श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.
➡ TLO :- पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे,
➡ SO :- पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे व
लातूर ACB टीम
✍️✍️✍️


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता