रविवार, एप्रिल २५, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस नाईक न्यायालयात 498 चे दोषारोपपत्र दाखल करण्याकामी 1,000 लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून, गुन्हा दाखल करुन जेरबंद केले आणि या लाचखोराचेच दोषारोपपत्र तयार केले

 


*यशस्वी सापळा*

24 एप्रिल 2021

▶️ *युनिट -* नाशिक.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-३६, रा. मालेगाव जि. नाशिक

▶️ *आरोपी-* १) धर्मा लुकडू   सोनवणे, वय. ४५ , पो.ना. ३०४, नेमणूक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगाव जिल्हा. नाशिक . वर्ग-3.                                                                                                                                    

▶️ *लाचेची मागणी-* १०००/-₹

▶️ *लाच स्विकारली-* १०००/₹

▶️ *हस्तगत रक्कम-* १०००/-रु, 

▶️ *लाचेची मागणी -* ता.२३/०४/२०२१

▶️ *लाच स्विकारली -* ता. २४/०४/२०२१

▶️  *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचे विरूद्ध पवारवाडी पो.स्टे, मालेगाव येथे 498,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करणे कामी तक्रारदार यांचेकडे  दि. २३/०४/२०२१ रोजी/- रु.१०००/ ची लाचेची मागणी करुन ती दि. २४/०४/२०२१ रोजी पवारवाडी पोलीस स्टेशन येथे स्विकारली. म्हणून गुन्हा.                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.         

▶️ *सापळा अधिकारी-*

     नरेंद्र पवार , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक   

▶️ *सह सापळा अधिकारी-* उज्ज्वलकुमार पाटील पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, नाशिक   

▶️  सापळा पथक -  पोहवा गोसावी, पोना प्रकाश डोंगरे , पोना प्रणय इंगळे, पोना   संदीप बत्तीसे , लाप्रवि नाशिक            

▶️ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री. निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 

३) मा.श्री  विजय जाधव,पोलीस उपअधीक्षक, वाचक,नाशिक लाप्रवि

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*  मा. पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण                                                                         

--------------------------------------



*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

===================




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता