गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१

सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती


 

पदाची संख्या : ३०

पदाचे नाव:  कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)

शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव   (iii) संगणक प्रमाणपत्र

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट)

आवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१

अधिक माहितीसाठी :-https://bit.ly/3djPEIH

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता