मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

लाच प्रकरण : रामतिर्थ पोलीस स्टेशनच्या लाचखोर हेड कॉन्स्टेबल सह होमगार्ड 5,000 रुपयांची लाच घेताना नांदेड एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 52 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- 1. श्री. लक्ष्मण मारोती पाटील, वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी पोहेकॉ/1919 पो. स्टे. रामतीर्थ ता. बिलोली रा. दत्तनगर नायगाव जि. नांदेड

2. श्री. कपिल लक्ष्मण भालेराव, वय 28 वर्ष, व्यवसाय शेती/होमगार्ड रा. अटकळी ता. बिलोली जि. नांदेड. 

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 04/10/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 04 व 05/10/2021

➡ सापळा दिनांक :- 05/10/2021

➡ लाचेची रक्कम:- मागणी 5,000/- रु. स्वीकारली 5,000/- रु.   

➡ कारण:-

            यातील तक्रारदार यांना दारू विक्री करतांना तक्रारदार यांचे विरुध्द कार्यवाही न करण्यासाठी यातील लोकसेवक पाटील व खाजगी इसम भालेराव यांनी 5,000/- लाचेची मागणी करून ती खाजगी इसम भालेराव यांनी स्वीकारली आहे.

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. धरमसिंग चव्हाण, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

श्री . राजेंद्र पाटील, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. दत्ता केंद्रे पो. नि. ला. प्र. वि. नांदेड

➡ SO :- श्री. अरविंद हिंगोले , पो. नि. ला. प्र. वि. नांदेड

ला.प्र.वि. नांदेड ACB नांदेड टीम पोना किशन चिंतोरे,एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार,सचिन गायकवाड

लाच प्रकरण : एसीबीच्या एका कर्तव्य निष्ठ महिला पोलीस अधिकारी यांनी एका लाचखोर महिला कारकून च्या आवळल्या मुसक्या

 


*आदरणीय सर*

*लाच मागणी कारवाई*

▶️ *युनिट -* नंदुरबार

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय -  41 वर्षे

▶️ *आरोपी-* प्रतिभा मच्छिंद्र लोहार वय. 42 वर्षे,  अव्वल कारकून, उपविभागीय कार्यालय, भुसावळ रा. शिव कॉलनी, जळगाव.

▶️ *लाचेची मागणी-* 10,000/- रुपये दि. 17/09/2021

▶️  *हकीकत-* 

     यातील तक्रारदार यांचे स्वतःचे भुसावळ नगरपालिका हद्दीत स. न. 35/2 प्लॉट नं. 8 क्षेत्र 30.265 चौ. मी. या प्लॉटची बिनशेती परवानगी मिळण्याकरिता आलोसे यांनी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष दहा हजार रुपयांची मागणी केली, म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*

मा. जिल्हाधिकारी, जळगाव.                               

▶️ *सापळा अधिकारी-*  पोनि/माधवी वाघ, लाप्रवि नंदुरबार

▶️ *सापळा पथक*  

पोह/उत्तम महाजन, पोना/ दिपक चित्ते, मनोज अहिरे, अमोल मराठे, मपोना/ज्योती पाटील

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

*मा. श्री. सुनील कडासने,  पोलीस अधीक्षक, लाप्रवि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.*

 *मा. श्री. सतीश भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक (कार्यभार)* *लाप्रवि नाशिक परिक्षेत्र, नाशिक.** 

 ----------------------                                                                                                     

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी  केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

 नंदुरबार कार्यालय दूरध्वनी क्रं - 02564- 230009

*@ टोल फ्रि क्रं. 1064*