*आदरणीय सर*
*लाच मागणी कारवाई*
▶️ *युनिट -* नंदुरबार
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय - 41 वर्षे
▶️ *आरोपी-* प्रतिभा मच्छिंद्र लोहार वय. 42 वर्षे, अव्वल कारकून, उपविभागीय कार्यालय, भुसावळ रा. शिव कॉलनी, जळगाव.
▶️ *लाचेची मागणी-* 10,000/- रुपये दि. 17/09/2021
▶️ *हकीकत-*
यातील तक्रारदार यांचे स्वतःचे भुसावळ नगरपालिका हद्दीत स. न. 35/2 प्लॉट नं. 8 क्षेत्र 30.265 चौ. मी. या प्लॉटची बिनशेती परवानगी मिळण्याकरिता आलोसे यांनी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष दहा हजार रुपयांची मागणी केली, म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
मा. जिल्हाधिकारी, जळगाव.
▶️ *सापळा अधिकारी-* पोनि/माधवी वाघ, लाप्रवि नंदुरबार
▶️ *सापळा पथक*
पोह/उत्तम महाजन, पोना/ दिपक चित्ते, मनोज अहिरे, अमोल मराठे, मपोना/ज्योती पाटील
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
*मा. श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाप्रवि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.*
*मा. श्री. सतीश भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक (कार्यभार)* *लाप्रवि नाशिक परिक्षेत्र, नाशिक.**
----------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
नंदुरबार कार्यालय दूरध्वनी क्रं - 02564- 230009
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता