शनिवार, मे २२, २०२१

रिवर्स सापळा कार्यवाही : पोलीस निरीक्षकास 25 हजाराची लाच प्रलोभन देताना एसीबीच्या पथकाने तीघांना रंगेहाथ पकडून घेतले ताब्यात

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


आदरणीय सर

रिवर्स सापळा कार्यवाही

➡ घटक :- अकोला

➡ तक्रारदार :- लोकसेवक     

       पुरुष वय 45,    

       व्यवसाय- नोकरी,पोलीस  

       निरीक्षक,पोस्ट.दहीहंडा जि.  

       अकोला.

➡ आरोपी :- 1) शिवा 

    गोपाळराव मगर वय.30 वर्ष , 

    रा. अकोट ता.अकोट जि.    

     अकोला 

2)अभिजित रविकांत पागुत    

     वय .31 वर्ष. रा.अकोट

     ता. अकोट जि. अकोला

3) घनशाम गजानन कडू रा.

      लोतखेड ता. अकोट जि.             

     अकोला 

पडताळणी दिनांक :- 20/5/2021, 21/05/2021

➡️सापळा दिनांक :-

       21/5/2021       

➡️ लाच प्रलोभन :- रु.  

       50,000/- 

➡️ लाच दिली :- रु. 25000/- 

       तडजोडी अंती पहिला हप्ता

➡ हकीकत :- गैरअर्जदार क्रमांक 1यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 ,3 व इतर यांचे साठी तक्रारदार लोकसेवक यांचे पोस्टे हद्दीत दारू,वरलीम मटका अशे अवैध धंदा सुरु करण्यासाठी तक्रारदार लोक सेवक यांना 50,000 रु. लाचेचे प्रलोभन देऊन तडजोडीअंती 25,000 रु. लाच प्रलोभन म्हणून लाचेचा पहिला हप्ता देण्या करीत आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी प्रोत्साहन देवुन, 25000/- रुपये. लाच रक्कम ठरल्या प्रमाणे आरोपी क्रं.1,2,3 यांनी तक्रारदार लोकसेवक यांना देतांना त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

▶️कारवाई पथक-श्री.शरद मेमाणे ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अकोला , पोलीस हवालदार अन्वर खान पोलीस नाईक संतोष दहीहाडे पो ना , सुनील येलोने सर्व ला.प्र.वि.अकोला 

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग वाशिम

*दुरध्वनी क्रं 0724 2420370* 

*@टोल फ्रि क्रं 1064* मोबाईल नंबर - 9923416630

------------------------------

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933

 🤭 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 😡

🤳 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन  
ACB हेल्पलाईन-1064 टोल फ्री

✊ कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.
त्यासाठी लाच का द्यायची?

👊 लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 📜 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

💁‍♂️ ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यशस्वी सापळा कार्यवाही : लाचखोर रास्त भाव धान्य दुकानदार अज्ञात लोकसेवकाच्या नावाने 500 रु लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


आदरणीय सर,

▶️घटक - अकोला

▶️तक्रारदार - पुरूष, वय 46 वर्ष, रा.महात्मा फुले नगर,स्मशानभूमीजवळ, सिंधी कॅम्प, अकोला

▶️आरोपी - उत्तम बळीरामजी सरदार(इतर लोकसेवक), वय 71 वर्ष, व्यवसाय- रास्त भाव धान्य दुकानदार, रा सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.

▶️लाच मागणी - रु 1000/- दोन किस्ती मध्ये

▶️लाच स्विकारली - पहिली किस्त म्हणून रु 500/- स्वीकारले

▶️पडताळणी- दि.

       20/05/2021

▶️सापळा कार्यवाही - 21/05/2021

▶️घटनास्थळ - सरकारी रास्त भाव धान्य दुकान क्र 90, सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.

▶️कारण - तक्रारदार यांना 7 रुपये प्रती किलो रेशनकार्ड च्या ऐवजी 2 रुपये प्रती किलो धान्याचे रेशनकार्ड बनवून देण्याकरिता अज्ञात लोकसेवकाच्या नावाने शासकीय पंचासमक्ष रुपये 1000/- लाचेची मागणी करून पहिली किस्त म्हणून रुपये 500/- स्विकारले. आरोपी (इतर लोकसेवक) यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

➡तपासी अधिकारी-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला

▶️कारवाई पथक-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला, पो. अम. राहुल इंगळे, श्रीकृष्ण पळसपगार,निलेश शेगोकार, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------


सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933

 🤭 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे 😡

🤳 कामं अडली गरज पडली तर फक्त एक फोन  
ACB हेल्पलाईन-1064 टोल फ्री

✊ कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.
त्यासाठी लाच का द्यायची?

👊 लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार

 📜 सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

💁‍♂️ ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

धक्कादायक ! Conviction Report लाचखोरास कारावासाची शिक्षा : लाचखोरास 10 हजार लाच मागणी पडली महागात ! लाच प्रकरणात विशेष न्यायाधिशाने लाचखोरास 3 व 4 वर्षाच्या सक्त मजूरी व 10 हजार दंडाची दिली सजा

 लाच देणे आणि घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


Respected Sir,

 Good Afternoon,

 Conviction Report

    Satara Unit

➡ दिनांक-२६/०२/२०२१

➡ स्पे.केस नं. ०५/२०१५

➡ पो.स्टे. :- वाई पोलीस स्टेशन                               ➡ गु.र.नं. :- २७/२०१४

➡ आलोसे :- कृष्णात यशवंत मुळीक,  वय-४७ वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भुमी अभिलेख वाई, रा.प्लॉट नं.१६, जेजुरीकर कॉलनी, सिद्धनाथवडी, वाई, ता.वाई जि. सातारा, वर्ग-३, खाते - मोजणी खाते.                                                            ➡लाच मागणी रक्कम :- १२,०००/-                           ➡लाच स्विकारली रक्कम :- १०,०००/-

➡कोर्ट :- श्री.एन.एल.मोरे, विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, सातारा.

➡ तपासी अधि. :-   १) श्री. श्रीहरी पाटील, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, २) श्री.बयाजी कुरळे, तत्कालीन पोलीस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा

➡️ पैरवी अधिकारी :- श्री. अशोक शिर्के, पोलीस उप अधीक्षक,पो हवा. काटवटे  

प्रतिबंधक विभाग, सातारा

➡एपीपी :- श्री. एल. के. खाडे.

➡ शिक्षा :- आलोसे यांस ला.प्र.का.कलम ७ अन्वये - ३ वर्ष सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड, तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये - ४ वर्षे सक्त मजुरी व १०,०००/- रु दंड,

 Regards