बुधवार, एप्रिल २८, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम 2 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*आदरणीय सर* ,

             Good Afternoon 

*TRAP CASE REPORT*

दिनांक 28/042021

➡ घटक :- सातारा

➡ तक्रारदार :- पुरुष १९ वर्षे 

➡ आलोसे :- १) निलेश सुरेश प्रभुणे, वय -४५ वर्षे,पद-तलाठी, सजा- मसूर, रा. मलकापूर, संगमनगर ता.कराड जि. सातारा 

२) रविकिरण अशोक वाघमारे , वय २७, खाजगी इसम, रा. मसूर  ता. कराड 

➡ लाचेची मागणी :-

     २,०००/-

➡ स्वीकारली रक्कम :-       

      २,०००/- 

▶पडताळणी दिनांक :-

      २७/०४/२०२१

➡ सापळ्याचा दिनांक :-

     २८/०४/२०२१

➡ जप्त रक्कम :-

      २,०००/-

➡ कारण :-  तक्रारदार यांचे आजोबांचे मसूर ता. कराड येथील जमिनीचा सात-बारा उतारा व सर्च रिपोर्ट देणेसाठी

➡ सापळा पथक :- श्री.अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, पो.ना राजे, पो.कॉ. काटकर, येवले, भोसले, पो.ना अडागळे (चालक) लाप्रवि, सातारा युनिट.

➡मार्गदर्शन अधिकारी -

मा. श्री.राजेश बनसोडे,

पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, 

श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि, पुणे

➡️ सक्षम अधिकारी

मा. उपविभागीय अधिकारी,  कराड





जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी_जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून इशारा

या गोष्टी करा

या गोष्टी करु नका

नांदेड, दि. 27 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 27 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 27 एप्रिल ते 2 मे 2021 या काळात जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


लाच प्रकरण : "महा लाचखोर बाल विकास प्रकल्प अधिका-यासह(ए.बा.से.यो)" लाचखोर अंगणवाडी सेविका या दोन्ही लाचखोरांना 15 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


*आदरणीय सर*

*== प्रेसनोट ==*

दिनांक 27 एप्रिल 2021

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* पालघर, ठाणे

▶️ *तक्रारदार-* महिला, वय-२२ वर्षें,  

▶️ *आरोपी-* १.गोरक्ष अशोक खोसे,बालविकास प्रकल्प अधिकारी (वर्ग २)

२.कल्पना हरी गवळी आंगणवाडी सेविका, धाये,वाडा

▶️ *लाचेची मागणी-* २१,०००/- रुपये,

▶️ *लाचेची पडताळणी* दि.२३/०४/२०२१ दि.२६/०४/२०२१

▶️ *लाच स्विकारली-

*तडजोडी अंती १५,०००/ रुपये*

▶️ *हस्तगत रक्कम-*१५,०००/-रुपये*

▶️ *लाच स्विकारली -* ता. २७/०४/२०२१ रोजी १६:३७ वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार ह्या अंगणवाडी सेविका मदतनीस असून तिस नोकरीवर कायम करणेकरिता यातील आलोसे क्र.१ हे तक्रारदार यांचेकडे २१,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली. त्याअनुषंगाने तक्रारदार यांना पंचासह आलोसे क्र.१ यांचे कार्यालयात पडताळणी करणेकरीता पाठवले असता आलोसे क्र.१ यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे क्र.२ यांना देणेबाबत सांगितल्याने आज दि.२७/०४/२०२१ रोजी सापळा रचून तक्रारदार यांना आलोसे क्र.२ यांचे घरी लाचेच्या रकमेसह पाठवण्यात आले असता आलोसे क्र.२ यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे क्र.१ व क्र.२ यांना ताब्यात घेतले आहे.     

▶️ *सापळा पथक -

*नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक, भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, पोह/कदम, मपोह/मांजरेकर, मपोना/जाधव, पोना/चव्हाण,पोना/सुवारे, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोशि/उमतोल एसीबी पालघर युनिट*

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

*मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

*मा.श्री.मुकुंद हातोटे,अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - *प्रधान सचिव,महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य*

----------------------------------------


*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

------------+++++++++----------

*अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर*

*दुरध्वनी 02525-297297*

*पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप* 

*मोबा 9923346810/ 9923699430*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाच प्रकरण : महा लाचखोर कृषी सहायकासह खाजगी इसमास 1 लाख 45 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


आदरणीय सर, जयहिंद

*सापळाअहवाल* दि. 27/04/21

▶️ युनिट - औरंगाबाद.

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 35 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक:- 1) श्री. रविंद्र वांडेकर , पद- कृषि सहायक नेमुणक- जंभाळा, तालुका कृषि कार्यालय, गंगापूर, जि.औरंगाबाद.(वर्ग-3)

2) श्री. किशोर कांडेकर (खाजगी इसम)

➡️लाचेची मागणी-- रुपये 1,45,000/- दिनांक- 26/04/21 रोजी

➡️लाचेची स्वीकृती-- रूपये 1,45,000/- दिनांक 27/4/21रोजी 

▶️ कारण - यातील आलोसे क्र.1 यांनी तक्रारदार यांचे सिताफळ बागेकरिता महाराष्ट्र शासन प्रमाणित फळबाग अनुदान मंजूर केलेले आहे. सदर अनुदान मंजूर करून दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून 1,45,000/- रुपये लाचेची मागणी पंच साक्षिदार समक्ष केली व आरोपी क्र. 2 खाजगी इसम यांचे मार्फतीने पंच साक्षीदारा समक्ष लाचेची रक्कम 1,45,000/- रुपये स्वीकारली. 

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, - श्री नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, ला प्र वि औरंगाबाद

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक,

 मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक - पोना बाळासाहेब राठोड, पोना अशोक नागरगोजे,पोना रवींद्र काळे, चालक पोअ चांगदेव बागुल.


✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा