बुधवार, एप्रिल २८, २०२१

लाच प्रकरण : "महा लाचखोर बाल विकास प्रकल्प अधिका-यासह(ए.बा.से.यो)" लाचखोर अंगणवाडी सेविका या दोन्ही लाचखोरांना 15 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे


*आदरणीय सर*

*== प्रेसनोट ==*

दिनांक 27 एप्रिल 2021

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* पालघर, ठाणे

▶️ *तक्रारदार-* महिला, वय-२२ वर्षें,  

▶️ *आरोपी-* १.गोरक्ष अशोक खोसे,बालविकास प्रकल्प अधिकारी (वर्ग २)

२.कल्पना हरी गवळी आंगणवाडी सेविका, धाये,वाडा

▶️ *लाचेची मागणी-* २१,०००/- रुपये,

▶️ *लाचेची पडताळणी* दि.२३/०४/२०२१ दि.२६/०४/२०२१

▶️ *लाच स्विकारली-

*तडजोडी अंती १५,०००/ रुपये*

▶️ *हस्तगत रक्कम-*१५,०००/-रुपये*

▶️ *लाच स्विकारली -* ता. २७/०४/२०२१ रोजी १६:३७ वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार ह्या अंगणवाडी सेविका मदतनीस असून तिस नोकरीवर कायम करणेकरिता यातील आलोसे क्र.१ हे तक्रारदार यांचेकडे २१,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली. त्याअनुषंगाने तक्रारदार यांना पंचासह आलोसे क्र.१ यांचे कार्यालयात पडताळणी करणेकरीता पाठवले असता आलोसे क्र.१ यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे क्र.२ यांना देणेबाबत सांगितल्याने आज दि.२७/०४/२०२१ रोजी सापळा रचून तक्रारदार यांना आलोसे क्र.२ यांचे घरी लाचेच्या रकमेसह पाठवण्यात आले असता आलोसे क्र.२ यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे क्र.१ व क्र.२ यांना ताब्यात घेतले आहे.     

▶️ *सापळा पथक -

*नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक, भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, पोह/कदम, मपोह/मांजरेकर, मपोना/जाधव, पोना/चव्हाण,पोना/सुवारे, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोशि/उमतोल एसीबी पालघर युनिट*

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

*मा.श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

*मा.श्री.मुकुंद हातोटे,अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - *प्रधान सचिव,महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य*

----------------------------------------


*पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

------------+++++++++----------

*अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर*

*दुरध्वनी 02525-297297*

*पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप* 

*मोबा 9923346810/ 9923699430*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

====================

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता