मंगळवार, मार्च १६, २०२१

दोन ग्राहकांचे इस्टमेट मंजूर करणेसाठी महावितरणच्या गुत्तेदारास(खाजगी इसम) 16 हजाराची लाच घेताना एसीबी पथकाने पकडले

 


कार्यालय पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जालना

टोल फ्री क्रमांक - 1064

कार्यालय दुरध्वनी क्र :- 02482-220252

:: प्रेस नोट :: 1379

दिनांक :- 15.03.2021.

खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल यास कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं 1 चिखलटाणा, औरंगाबाद यांचेकडुन इन्स्टीमेंट मंजुर करुन देतो असे सांगुन 6,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.

  1. आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता - श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल, वय 31 वर्ष व्यवसाय गुत्तेदारी रा. खासगेटजवळ घर नं 8-12-448 जिन्सी, औरंगाबाद (खाजगी इसम)
  2. गुन्हा घडला तारीख व ठिकाण - दिनांक 15.03.2021 रोजी विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय, ग्रामीण विभाग क्रं 1 , चिखलठाणा औरंगाबाद येथे
  3. लाचेची रक्कम - 16,000/- रुपये.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार हे महावितरण कंपनीमध्ये गुत्तेदार असून त्यांनी दिनांक 04.03.2021 रोजी तक्रार दिली की, त्यांचेकडील दोन ग्राहकांचे इन्स्टीमेट मंजुर होणेसाठी त्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं 1 चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडे अर्ज केला होता. सदर गुत्तेदार यांचेकडील ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देण्यासाठी खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं । चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडुन तुमचे ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देतो, असे म्हणून तक्रारदारास 7,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.


सदर तक्रारीवरून दिनांक 04.03.2021 रोजी लाचेची पडताळणी केली असता खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने तुमचे ग्राहकांचे इन्स्टीमेंट मंजुर करुन देण्यासाठी 7,000/- हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले होते, त्यावरुन आज दिनांक 15.03.2021 रोजी खासगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल याने तुमचेकडील ग्राहकांचे इन्स्टीमेंट कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण नं । चिखलठाणा, औरंगाबाद यांचेकडुन मंजुर करुन देतो, असे म्हणून 7.000 रुपये लाचेची मागणी करुन तक्रारदार यांचेकडून 6,000/- रुपये लाचेची रक्कम स्वत: पंचासमक्ष स्वीकारली असतांना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना पथकाने विभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय, ग्रामीण विभाग, क्रं 1 , चिखलठाणा औरंगाबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

खाजगी इसम श्री. आशिष बाबुलाल जैस्वाल, वय 31 वर्ष व्यवसाय गुत्तेदारी रा. खासगेटजवळ घर नं 8-12-448 जिन्सी, औरंगाबाद यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.


तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडुन आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.


पोलसि उप अधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.

www.acbmaharashtra.gov.in

प्रेस नोट क्र.1379

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास ३० हजाराची लाच स्वीकारताना ला.प्र.विभागाने घेतले ताब्यात

 


प्रेस नोट 1380

दिनांक १६/०३/२०२१

वसई विरार महानगरपालीका येथील प्रभाग समिती एफ धानिव/ पेल्हार मधील कनिष्ठ अभियंता यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी घेतले ताब्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/ घटक - ठाणे

गुन्हा नोंद क्र. - निरंक

लोकसेवकाचे नाव व कार्यालय - निलेश राजेंद्र कोरे, धंदा-कनिष्ठ अभियंता, एफ प्रभाग समिती, वसई-विरार महानगरपालीका, पेल्हार ता.वसई, जि.पालघर

मागितलेल्या लाचेची रक्कम - ३०,०००/-रूपये

स्वीकारलेल्या लाचेची रक्कम - ३०,०००/-रूपये

थोडक्यात हकीकत - यातील तक्रारदार बांधकाम कंत्राटदार यांनी बांधलेल्या बांधकामांवर कारवाई न करण्याकरीता नमुद लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रू. लाचेची मागणी केली होती..

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. १५/०३/२०२१ रोजी पडताळणी केली असता नमुद लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे एकुण ३ बांधकामांकरीता ३०,०००/-रू. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने ए.सी.बी. ठाणे युनिटने सापळयाचे आयोजन करून लोकसेवक निलेश कोरे यांना तक्रारदार यांचेकडुन ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना प्रभाग समिती एफ कार्यालयाजवळ रंगेहात पकडण्यात आले आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका संबधी काही तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचेशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - -ला.प्र.वि. ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर ठाणे पश्चिम ४००६०१

सकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल - acbmaharashtra@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार

अॅप्लीकेशन - acbımaharashtra.net

टोल फ्री नंबर - 1064

दुरध्वनी क्रमांक - ०२२-२०८१३५९८/ २०८१३५९९

व्हॉट्सअॅप नं. - ९९३०९९७७००


(विलास मते)

पोलीस निरीक्षक

अॅन्टी करण्शन ब्युरो, ठाणे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर मंडळ अधिकारी (क्लास थर्ड), याने अहवाल देण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 


Trap Case Report

➡ घटक :- सातारा 

➡ तक्रारदार :- पुरुष 52  वर्ष

➡ आरोपी : संतोष शिवाजी झनकर वय-37,मंडल अधिकारी तासगाव वर्ग-3 , तहसील कार्यालय ,सातारा 

➡ लाचेची मागणी:-

     20000/- 

➡ लाच स्विकारली

     10000/-

▶️पडताळणी दिनांक :-

  15/03/2021

▶️ सापळा दिनांक :- 15/03/2021

➡ कारण :-  यातील तक्रारदारास  जिल्हा पुनर्वसनाची जमीन मिळाली असून त्या बाबत कोर्टात दावा दाखल   आहे. त्या दाव्याचे अनुषंगाने मौजे जिहे येथील गट नं 11 बाबत झालेले आदेश पोकळ असून अस्तित्वात नाही असा अहवाल देणे कामी मदत करतो याकरीता 20000/- रु ची लाचमागणी करून तडजोडीअंती 10000/- रु  घेतांना रंगेहात पकडले आहे

➡ सापळा पथक :- पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला

  पोह. शिंदे, साळुंखे, पो.ना. आडागळे,  पो.काॅ काटकर,येवले, भोसले  लाप्रवि सातारा 

➡️तपास:- आरिफा मुल्ला, पोलीस निरीक्षक ,लाप्रवि,सातारा 

➡️पर्यवेक्षण अधिकारी :- अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि  सातारा 

➡मार्गदर्शन अधिकारी :- 

मा श्री राजेश बनसोडे,

पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, 

मा श्री सुहास नाडगौडा, 

अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे 

मा श्री सुरज गुरव , 

अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, पुणे 

➡ सक्षम अधिकारी- मा.जिल्हाधिकारी सातारा

www.acbmaharastra.gov.in

प्रेस नोट क्र.1381

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com


लाचखोर अतिक्रमण कामगार व प्रभाग अधिकारी या दोन लाचखोरांना १५ हजार लाच स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहात पकडले

 

प्रेसनोट 1378

कल्याण डोबिवली महानगरपालिका येथील अतिक्रमण कामगार व प्रभाग अधिकारी यांना लाचेची मागणी व स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग घटक - ठाणे
  2. गुन्हा नोंद क्रमांक - निरंक
  3. कलम - नरंक
  4. लोकसेवकाचे नाव व कार्यालय - १) सुहास दत्तु मढवी वय ५० वर्षे अतिक्रमण कामगार,क प्रभाग और कार्यालय,कल्याण डोबिवली महानगरपालिका, कल्याण, २) भागाजी सखाराम भांगरे, वय -५६ वर्षे प्रभारी प्रभाग क्षेत्र अधिकारी,क प्रभाग क्षेत्र कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण.
  5. मागीतलेल्या लाचेची रक्कम - तडजोडी अंती १५,०००/- पंधरा हजार रुपये.
  6. स्विकारलेली लाचेची रक्कम - १५,०००/-रू पंधरा हजार रुपये.

थोडक्यात हकिकत - यातील तक्रारदार याने घराचे नवीन बाधकामावर पुढील कायदेशीर कारवाई न करणेकरीता यातील लोकसेवक क १ व २ यानी तक्रारदार यांचेकडे २०.०००/- रु. लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती,

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०८/०३/२०२१ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान नमुद दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १५,०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे दि. १५/०३/२०२१ राजी ठाणे युनिटने सापळयाचे आयोजन केले असता, लोकसेवक क्रमांक : १) सुहास दत्तु मढवी याने तक्रारदार यांचेकडुन नमुद १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारली असतांना त्याला ओम चैतन्य गगनगिरी,नाथाय नमः टि अन्ड स्नॅक्स सेटर,सर्वोदय गार्डन शॉप नं.२६,कल्याण पश्चिम येथे रंगेहात पकडण्यात आले आहे तसेच प्रस्तुत प्रकरणी लोकसेवक भागाजी सखाराम भांगरे याला,क प्रभाग क्षेत्र कार्यालय, कंडोमपा येथुन त्याचे कार्यालयातुन ताब्यात घेण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना अहवान करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचेशीशी संपर्क करावा.

संपर्क - ला.प्र.विभाग,ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर,ठाणे पश्चिम, ४००६०१

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल - spacbthane@mahapolice.gov.in

ऑनलाईन तकार अप्लीकेशन - www.acbmaharashtra.net

टोल फ्री न. - 1064

दुरध्वनी क्रमांक - ०२२- २०८१३५९८/ २०८१३५९९

व्हॉटस् अँप नं. - ९९३०९९७७००


(चंद्रमोहन दुबे)

पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो,ठाणे.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com