Trap Case Report
➡ घटक :- सातारा
➡ तक्रारदार :- पुरुष 52 वर्ष
➡ आरोपी : संतोष शिवाजी झनकर वय-37,मंडल अधिकारी तासगाव वर्ग-3 , तहसील कार्यालय ,सातारा
➡ लाचेची मागणी:-
20000/-
➡ लाच स्विकारली
10000/-
▶️पडताळणी दिनांक :-
15/03/2021
▶️ सापळा दिनांक :- 15/03/2021
➡ कारण :- यातील तक्रारदारास जिल्हा पुनर्वसनाची जमीन मिळाली असून त्या बाबत कोर्टात दावा दाखल आहे. त्या दाव्याचे अनुषंगाने मौजे जिहे येथील गट नं 11 बाबत झालेले आदेश पोकळ असून अस्तित्वात नाही असा अहवाल देणे कामी मदत करतो याकरीता 20000/- रु ची लाचमागणी करून तडजोडीअंती 10000/- रु घेतांना रंगेहात पकडले आहे
➡ सापळा पथक :- पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला
पोह. शिंदे, साळुंखे, पो.ना. आडागळे, पो.काॅ काटकर,येवले, भोसले लाप्रवि सातारा
➡️तपास:- आरिफा मुल्ला, पोलीस निरीक्षक ,लाप्रवि,सातारा
➡️पर्यवेक्षण अधिकारी :- अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि सातारा
➡मार्गदर्शन अधिकारी :-
मा श्री राजेश बनसोडे,
पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे,
मा श्री सुहास नाडगौडा,
अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे
मा श्री सुरज गुरव ,
अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, पुणे
➡ सक्षम अधिकारी- मा.जिल्हाधिकारी सातारा
![]() |
| प्रेस नोट क्र.1381 |
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window
www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता