सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर ASI संदिपान माळीच्या वडिलांचे नाव अभिमान ! जेंव्हा 30 हजाराची लाच घेताना एसीबीने मुलाच्या मुसक्या आवळल्या तेंव्हा मुलाने आपल्या नावाचा चोहीकडे झेंडा लावल्याचा अभिमानला वाटला असेल अभिमान

 


*Respected sir,*

*Trap Case Report*

➡ *घटक* :- पुणे

➡ *तक्रारदार*:- पुरुष वय ४२ वर्षे

➡ *आरोपी* :-१)लोकसेवक-

 संदिपान अभिमान माळी. वय ५६ , सहा.पोलीस उपनिरीक्षक,(ASI) वर्ग-३, बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण

➡️ *लाच मागणी*:- सुरुवातीस .३०,००० रु.- ते ४०,००० रु.

➡️ *लाच स्वीकारली* :- ३०,००० रू

➡️ *पडताळणी* दि:- ०३/१०/२०२१

➡️ *सापळा दि.:-* ०३/१०/२०२१

➡ *हकीकत* :- यातील तक्रारदार यांचे पत्नीने सावकारी कायद्याअन्वये दाखल केलेल्या गुन्हयाचे चार्जशिट त्यांचे बाजूने पाठविणेसाठी रु.३०,०००/- ते ४०,०००/- लाचेची मागणी करून रु. ३०,०००/- लाच स्वीकारली असता रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

➡ *सापळा पथक* : -

पोलीस उपअधीक्षक - सीमा आडनाईक

पोलीस निरीक्षक - भारत साळुंके 

पो हवा. - नवनाथ वाळके

पो कॉ - भुषण ठाकुर 

चालक पो कॉ - चंद्रकांत कदम

 ला.प्र.वि. पुणे युनिट

➡ *मार्गदर्शन अधिकारी* :- 

श्री राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे परिक्षेत्र.    

श्री सुरज गुरव ,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे

श्री सुहास नाडगौडा अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता